मलायका अरोराचा बोल्ड अंदाज, ट्रान्सपरंट ब्लाउजमुळे चाहते घायाळ

मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने एखादा व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट केला तर चाहत्यांकडून लगेच दाद मिळते.

Updated: Jun 20, 2022, 02:47 PM IST
मलायका अरोराचा बोल्ड अंदाज, ट्रान्सपरंट ब्लाउजमुळे चाहते घायाळ title=

Malaika Arora Video: मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने एखादा व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट केला तर चाहत्यांकडून लगेच दाद मिळते. मलायकाच्या बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ होतात. आता मलायका अरोराचा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

या व्हिडीओत तिची हॉट स्टाइल पाहायला मिळत आहे. ती काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. मलायकाने काळ्या रंगाचा ब्लाउज घातला असून पारदर्शक आहे. यामुळे तिच्या आतील कपडे स्पष्ट दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तिने आतमध्ये लाल रंगाचे इनरवेअर घातले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

बिकिनीमधला फोटो शेअर केला

अलीकडेच तिने सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर केला होता. या फोटोत तिने बिकिनी घातली होती. मलायकाने ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटेड बिकिनी घातली होती. मलायका अरोराने तिच्या या फोटोला 'स्विम' असे कॅप्शन दिले आहे.हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बॅकलेस गाऊनमध्ये पोज दिलेले फोटो
यापूर्वी मलायका अरोराने बॅकलेस गाऊन घालून बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे फोटो अभिनेत्रीने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.