वयाच्या 45 व्या वर्षी 'मर्डर' गर्ल झाली बोल्ड; फोटो पाहून चाहते घायाळ

अभिनेत्री मल्लिका शेरावत अतिशय लॅविश अंदाजात आयुष्य जगत आहे

Updated: Apr 25, 2022, 09:05 PM IST
वयाच्या 45 व्या वर्षी 'मर्डर' गर्ल झाली बोल्ड; फोटो पाहून चाहते घायाळ title=

मुंबई : अभिनेत्री मल्लिका शेरावत आजकाल ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर राहून अतिशय लॅविश अंदाजात आयुष्य जगत आहे. मल्लिका शेरावतला फिल्मी पार्श्वभूमी नसूनही, तिने अल्पावधीतच स्वत:ला ग्लॅमरच्या दुनियेत स्वत:ला उभं केलं. सध्या मल्लिका रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी ती तिचं वैयक्तिक आयुष्यही अतिशय ग्लॅमरस शैलीत जगत आहे.

स्ट्रॅपी ड्रेसमध्ये करतेय चिल 
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. या एपिसोडमध्ये मल्लिकाने आता तिचे काही लेटेस्ट फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मल्लिका प्रिंटेड स्ट्रॅपी ड्रेसमध्ये चिल करताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांना आठवतायेत मर्डर सिनेमाचे दिवस 
या हाय स्लिट ड्रेसमध्ये मल्लिक तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना दिसतेय. अभिनेत्रीच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांचं म्हणणं आहे की, मल्लिकाची ही सुपर हॉट स्टाईल तिच्या मर्डर दिवसांची आठवण करून देतेय.