मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकली

या व्यक्तीसोबत अडकली विवाहबंधनात 

Updated: Feb 11, 2020, 04:04 PM IST
मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकली

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचा मोसम आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नेहा पेंडसे लग्नबंधनात अडकली तिच्या पाठोपाठ आणखी एक मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. आपल्या अभिनयाने साऱ्यांच मनोरंजन करणारी आणि खळखळवून हसवणारी अशी अभिनेत्री दिशा दानडे विवाहबंधनात अडकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

From this.., to that  #together #nehhawedsshardul #pheras #reception #attire PC : @gauravghatnekar 

A post shared by Disha Danade (@danadedisha) on

'जागो मोहन प्यारे' या मालिकेत काम केलेली दिशा नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. नाटक आणि अनेक मालिकांमध्ये दिशाने आतापर्यंत काम केलं आहे. 

दिशाने 'फुलराणी', 'गुण्यागोविंदाने' या नाटकात काम केलं आहे. तर 'जागो मोहन प्यारे' मालिकेत देखील काम केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mine , #love #thatlocalgirl

A post shared by Suhas Lakhan (@suhaslakhan) on

दिशाने सुहास लखन या व्यक्तीशी लग्न केले असून तो देखील मराठी सिनेसृष्टीत अभिनय करतो. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दिशाच्या या फोटोंखाली शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.