शुभमंगल सावधान! प्राजक्ता आणि पूजा बिरारीनंतर आणखी एक मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो व्हायरल
मराठी इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री 2 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकल्या आहेत. अशातच आता पूजा बिरारी आणि प्राजक्ता गायकवाडनंतर आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे.
'महादेव वरातीत अन् हे थाटात नंदीवर...'; प्राजक्ता गायकवाडच्या रिसेप्शनचा व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले
Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Wedding Entry: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांनी पुण्यात 2 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. मात्र सध्या त्यांच्या लग्नाचे व्हिडिओ वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहेत.
कार अपघातातून वाचली, घटस्फोटाच्या चर्चा अन्...; वर्षभराने 'ती' मराठी अभिनेत्री ट्रोलिंगवर बोलली
Famous Marathi Actress On Divorce: मागील काही काळापासून या दोघांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरु असतानाच तिने उघडपणे घटस्फोटासंदर्भात भाष्य केलं आहे. ती काय म्हणालीये जाणून घेऊयात...
‘लक्ष्मीच्या पावलांनी’ सोडण्यामागचा सत्यार्थ ईशा केसकरने सांगितला 'जीवतोड मेहनत करून सुद्धा…'
Isha Keskar : ईशा केसकरने सांगितलं ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ सोडण्यामागचं कारण 'सलग दोन वर्ष…'
तेजश्री प्रधानचा 62 वर्षीय अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन; व्हिडिओतील 1:56 मिनिटाचा शॉट व्हायरल
Tejashri Intimate scene: प्रेक्षकांना तेजश्रीची दिलखुलास रोमँसने भरलेली प्रेमकथा लवकरच पाहायला मिळणार आहे. लंडनच्या मोहक पार्श्वभूमीवर उलगडणारी ही स्टायलिश आणि भावनिक कथा विशेष ठरणार आहे.
झी 24 तास मराठी सन्मान सोहळा: वैदेही परशुरामीची ग्लॅमरस एन्ट्री आणि स्किनकेअर टिप्सचा खुलासा
‘झी 24 तास मराठी सन्मान सोहळा’ पार पडला. अभिनेत्री वैदेही परशुरामीच्या नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. परफॉर्मन्सनंतर तिने तिच्या नैसर्गिक स्किनकेअर रुटीनबद्दल बोलत Joy ची उत्पादने त्वचेला पोषण व उजळपणा देतात, असं सांगितलं.
अमृताने लग्नात परिधान केलेल्या त्या खास घागऱ्याची किंमत भन्नाट; दशकभरापूर्वीचा दर ऐकून आश्चर्यचकित व्हाल!
Amruta Khanvilkar wedding Ghagra price : अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त तिच्या लग्नातील घागऱ्याची थक्क करणारी किंमत जाणून घेऊया.
फक्त 2 तासांच्या रिहर्सलनंतर केलेला रिंकूचा डान्स विडिओ चर्चेत
Rinku Rajguru Viral Dance video : रिंकू राजगुरूचा ‘निगाहें मिलाने…’ मोमेंट व्हायरल; चाहत्यांची पसंती
तीन महिन्यांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री पुन्हा लग्नासाठी तयार; केळवणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ
Shubhangi Sadavarte to remarry Again After 3 Months Of Divorce : तीन महिन्यांपूर्वी घटस्फोटाची घोषणा केलेली अभिनेत्री पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे.
'या सगळ्याची सुरुवात कुठून होते, मीच सांगते…' मालेगाव घटनेवर मराठी अभिनेत्रीचे संतप्त वक्तव्य; VIDEO व्हायरल
Ruchira jadhav Angry Reaction on Malegaon girl case:डोंगराळे इथल्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या व त्यानंतर तिच्या हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
'खऱ्या Dead Bodyसोबत शूटिंग करताना अंगावर शहारे आले…' उमेश कामतचा भीषण अनुभव !
Umesh Kamat Shooting with a real dead Body: हॉस्पिटल सीनचं रहस्य उघड! उमेश कामतने खऱ्या मृतदेहासोबत दिला सीन.
तेजश्री प्रधानची ही चूक पडली महागात; व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण!
Tejashri Pradhan Viral Video : तेजश्री प्रधानचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. सुरुवातीला ती स्टाइलमध्ये कारचं स्टेअरिंग पकडताना दिसते, पण काही सेकंदांत अशी गफलत होते की तेजश्रीलाच हसू फुटतं आणि डोक्याला हात मारते.
तब्बल 3 तास उशिरा आली माधुरी दीक्षित; शेवटी उघड झालं खरं कारण!
Madhuri dixit 3 hours Late : कॅनडातील शोसाठी माधुरी दीक्षित ३ तास उशिरा पोहोचली; आयोजकांनी दिलं यामागचं स्पष्टीकरण.
‘जीव माझा गुंतला’पासून ‘आयुष्य गुंतलं’पर्यंत! बोटीवर सौरभ-योगिताची Love Story
Yogita Chavan and Sourabh Chougule Love Story : ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील अंतरा आणि मल्हार म्हणजेच योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले खऱ्या आयुष्यातही एकत्र आले होते. सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का, या दोघांची रील ते रिअल लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली होती?
लग्नानंतर केवळ वर्षभरातच योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या नात्यात दुरावा? कारण समोर येताच सोशल मीडियावर चर्चेला चांगलीच उधाण!
Yogita chavan and Sourabh chougule Divorce Rumours: गेल्या वर्षी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी आयुष्याची नवी सुरुवात केली होती, मात्र आता त्यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच होणार 'बीच वेडिंग', या ठिकाणी पार पडणार खास सोहळा
मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच पार पडणार आहे बीच वेडिंग. समर-स्वानंदी सहपरिवार पोहचले गोव्यात. फोटो तुफान व्हायरल.
प्रार्थना बेहेरेवर कोसळला दु:खाचा डोंगर, रस्ते अपघातात वडिलांचं निधन
मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रस्ते अपघातात तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे.
‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता झाला दुसऱ्यांदा बाबा, दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, म्हणाला...
Marathi Actor: ‘चला हवा येऊ द्या’ फेम मराठी अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी. दुसऱ्यांचा झाला बाबा.
प्रेम की सूड? 'असंभव' चित्रपटाच्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा, तीन चेहऱ्यांमागचं सत्य काय?
टीझरपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आलेला 'असंभव' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘हिला काय कळतंय? ही तर मूर्ख आहे…’ गावाहून आलेल्या माधवीला लोकांनी सतत हिणवले; अभिनेत्री म्हणाली, ‘मला स्वतःच्या…'
Madhavi nemkar gets emotional : इंडस्ट्रीत पाय रोवण्यासाठी माधवीला अनेक चढ-उतारांना सामोरं जावं लागलं. गावाहून मोठ्या स्वप्नांसह आलेल्या माधवीला केवळ बाहेरच्यांनीच नाही, तर स्वतःच्या नातेवाईकांनीही सुरुवातीला हिणवलं. ‘हिला काय कळतंय, ही काही करू शकत नाही’ असं म्हणत तिला कमी लेखलं जात होतं.