बोल्ड वेब सीरीजमध्ये या मराठी अभिनेत्रीने हॉट सीन देत चाहत्यांना दिला धक्का

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरीज रिलीज होत असतात. त्यापैकीच एक आज रिलीज झालेली ही वेब सीरीज.

Updated: Sep 20, 2022, 06:58 PM IST
बोल्ड वेब सीरीजमध्ये या मराठी अभिनेत्रीने हॉट सीन देत चाहत्यांना दिला धक्का title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ असे असतात जे झपाट्याने व्हायरल होत असतात. सध्या असाच एक वेब सीरीजचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तपण असं या बोल्ड वेब सीरीजचे (Bold web series) नाव आहे. या वेब सीरीजमध्ये अभिनेत्रीने अनेक बोल्ड सीन दिले आहेत. प्रेक्षक देखील ही वेब सीरीज पाहून हैराण झाले आहेत. आजच ही वेब सीरीज रिलीज झाली आहे.

चरमसुख सीरीजच्या Tapan या ULLU Originals  अॅपवरील या वेब सीरीजमध्ये अनेक रोमँटिक सीन दाखवण्यात आले आहे. या वेब सीरीजचे काही बोल्ड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

आजकाल अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मचा युग आल्यापासून वेब सीरीजचा ट्रेंड देखील वाढला आहे. वेब सीरीजमधील हॉट आणि बोल्ड कंटेंटचं प्रमाण देखील वाढलं आहे. दर आठवड्याला एकापेक्षा जास्त बोल्ड वेब सिरीज रिलीज होतात आणि प्रेक्षकांना चित्रपटांपेक्षा जास्त आवडतात.

वेब सीरीजमध्ये एक अनोखा सस्पेन्स असल्याने ही मालिका चाहत्यांना खूप आवडली. प्रिया गमरे देखील खूप हॉट आणि बोल्ड लूकमध्ये दिसली आहे ज्यामुळे चाहत्यांना वेड लागले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर या मालिकेतील वहिनी आणि भावजयातील केमिस्ट्री धुमाकूळ घालत आहे.