मराठी अभिनेत्री

जो चित्रपट साईन करायची तो बंद पडायचा, लोक या अभिनेत्रीला म्हणायचे पनौती, नंतर या चित्रपटातून चमकले नशीब

मराठी इंडस्ट्रीमधील या अभिनेत्रीला पदार्पण करण्यापूर्वी दोन मोठे चित्रपट मिळाले होते. मात्र, त्यावर काम झाले नाही. त्यामुळे लोक या अभिनेत्रीला शाप मानू लागले. 

May 31, 2025, 04:49 PM IST

'या सौंदर्यापुढे शब्द अपूरे', मराठमोळ्या अभिनेत्रीचं फोटोशूट पाहून चाहते घायाळ

Marathi Actress Tejswini Pandit Photoshoot: अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या नवीन लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

May 7, 2025, 06:00 PM IST

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर केला होणाऱ्या नवऱ्याचा फोटो

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साखरपुडा पार पडला. नुकतीच अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याचे फोटो शेअर केलेत. 

Mar 31, 2025, 01:32 PM IST

प्राजक्ता माळीसोबत रोमँटिक फोटोशूट करणारा 'तो' तरुण कोण?

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या हटके लूक आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. 

Mar 30, 2025, 06:38 PM IST

साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय, मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य चर्चेत

मराठी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर तिच्या नवीन लुकमुळे सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली आहे.  

Mar 21, 2025, 01:41 PM IST

मराठी अभिनेत्रीचं मनमोहक फोटोशूट, सौंदर्याने...

अभिनेत्री रुपाली भोसले ही नेहमी तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. 

Mar 20, 2025, 08:08 PM IST

शेतकरी मुलाचं ते पत्र वाचून प्राजक्ता माळी आईला म्हणाली- ‘मला लग्न करायचंय!’

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या लग्नाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.  

Feb 21, 2025, 06:23 PM IST

बॉलिवूड कलाकारांना टक्कर देत IMDb टॉप 10 मध्ये सई ताम्हणकरची एन्ट्री!

बॉलिवूड आणि साऊथच्या बड्या कलाकारांना मागे टाकत IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरची एन्ट्री! 

Feb 12, 2025, 02:08 PM IST

अतिशय सुंदर, लॅव्हेंडर रंगाच्या साडीत 'पाठक बाई'

'पाठक बाई' या नावाने महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर

Jan 25, 2025, 06:50 PM IST

PHOTO: आज काय खर नाय, शिवाली परबचं हटके फोटोशूट चर्चेत, तुम्ही पाहिलं का?

Shivali Parab Photoshoot: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब नेहमी चर्चेत असते. नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केले आहेत. 

Jul 31, 2024, 06:32 PM IST

सई ताम्हणकरचा पहिला बॉलिवूड सिनेमा तुम्हाला माहितीये का?, अनिल कपूरसोबत केलं होतं काम

Sai Tamhankars Birthday: मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असलेली सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. 

Jun 25, 2024, 01:05 PM IST

'लग्नाची पत्रिका छापली, कपडे घेतले, दागिने बनवले अन्...'; म्हणून 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लग्न मोडलं

Marathi Actress Broke Marriage Before Wedding Date : या मराठमोळ्या अभिनेत्रीनं लग्नाच्या एक महिन्या आधी का दिला लग्न करण्यास नकार... स्वत: केला खुलासा

May 9, 2024, 10:58 AM IST

'मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी.. मी का उत्तर देऊ?' मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल, चढ्या स्वरात काय म्हणतेय ती?

Radhika Deshpande Mangalsutra: सध्या मंगळसूत्र हा चर्चेचा विषय ठरतो. आधी टिकली त्यानंतर आता मंगळसूत्र हा चर्चेच विषय ठरत आहे. यावर आता मराठमोळी अभिनेत्रीने देखील उडी घेतली आहे. 

 

Apr 23, 2024, 12:59 PM IST

पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, Mr And Mrs कलरफुलचीच चर्चा

Pooja Sawant Siddhesh Chavan Engagement : हिरवी साडी, नाकात नथ पूजा सावंतचा साखरपुड्यात मराठमोळा लूक तर सिद्धेश ऑफ व्हाईट रंगाच्या कुर्त्यात दिसला खास 

Feb 17, 2024, 10:16 AM IST

'आधी पैसे पाठवले आणि नंतर...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेची ती लेखिका आहे. तिने चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

Feb 9, 2024, 03:36 PM IST