... म्हणून मिलिंद सोमनची तुलना कियारा आडवाणीसोबत

काय आहे तुलना करण्याचं मुख्य कारण   

Updated: Jul 21, 2020, 04:43 PM IST
... म्हणून मिलिंद सोमनची तुलना कियारा आडवाणीसोबत  title=

मुंबई  : सुपरमॉडल, फिटनेस आयकॉन, अभिनेता मिलिंद सोमन कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तो कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची  संख्या देखाील फार मोठी आहे. दरम्यान मिलिंदने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

मिलिंदने त्याचा एक शर्टलेस फोटो शेअर केला. शर्टलेस फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी त्याची तुलना अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत करताना दिसत आहेत. मिलिंदचा या फोटोमधील अंदाज हुबेहूब  कियारासारखा कियारा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Lockdown in Lonavala!! . . We are transformed little by little every moment. We are not the same as we were when we we were children, or teenagers, or at any other age. Our bodies, our minds, our attitudes and perceptions are all changing due to internal and external influences. Everything we eat, read or watch, every interaction and conversation has an effect. Mindfulness and awareness help to identify and guide this transformation moment by moment so that we may become the people we want to be and create the world we want to live in. Stay positive. Love yourself. Surround yourself with love. . . . #mindfulness #awareness #positivity #love #health #MilindSomwar @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

कियाराने प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या फोटो अल्बमसाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. त्यानंतर अनेकांनी कियाराला कॅपी केलं. त्यामुळे आता मिलिंदने देखील कियाराला कॅपी केलय आसा आरोप करत नेटकरी अनेक गमतीदार प्रश्न उपस्थित करत आहेत. 

मिलिंदने शर्टलेस फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'प्रत्येक वेळी आपण आपल्यात थोडा फार बदल करायला हवा. आपली विचार करण्याची पद्धत, शरीर इत्यादी गोष्टींमुळे आपल्यात  बदल होत राहतात आणि आपल्याला जगण्याची नवी उमेद मिळते.' त्यामुळे सकारात्मक विचार करा आणि स्वतः प्रेम करायला शिका असं त्याने कॅप्शनच्या माध्यमातून सांगितलं आहे.