Shravan Death : नादिम-श्रवण यांच्या 'या' सदाबहार गाण्यांनी ही जोडी ठरली हिट

नादिम-श्रवण या जोडीने तो काळ गाजवला. पण आता त्यालला श्रवण कायमचा हरपला.     

Updated: Apr 23, 2021, 03:45 PM IST
Shravan Death : नादिम-श्रवण यांच्या 'या' सदाबहार गाण्यांनी ही जोडी ठरली हिट   title=

मुंबई : प्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांनी वयाच्या 66 व्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. पण आजाही त्यांनी बॉलिवूडला दिलेलं संगीत कोणीही विसरू शकलेलं नाही. नादिम-श्रवण या जोडीने तो काळ गाजवला. पण आता त्यालला श्रवण कायमचा हरपला. आता ही जोडी आपल्या पुन्हा अनुभवता यायची नाही. तर ऐकूया नादिम-श्रवण या जोडीना संगीतबद्द केलेली काही गाणी. 

चित्रपट - दिवाना (1992)
गाणं - सोचेंगे तुम्हें प्यार करे के नहीं

चित्रपट - धडकन (2000)

गाणं - दिल ने या कहा है दिल से

चित्रपट - दिवाना (1992)
गाणं - ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं

चित्रपट - साजन (1991)
गाणं - देखा है पहली बार

चित्रपट - साजन (1991)
गाणं - मेरा दिल भी कितना पागल है