नेहा कक्करला हवेत १० रुपयात तुरतुरे, व्हिडिओ व्हायरल

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलाय. यामध्ये ती १० रुपयात तुरतुरे मागताना दिसतेय. व्हिडिओच्या शेवटपर्यंत ती नक्की काय मागतेय हे काही कळत नाही. 

Updated: Mar 22, 2018, 01:46 PM IST
 नेहा कक्करला हवेत १० रुपयात तुरतुरे, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलाय. यामध्ये ती १० रुपयात तुरतुरे मागताना दिसतेय. व्हिडिओच्या शेवटपर्यंत ती नक्की काय मागतेय हे काही कळत नाही. 

नेहा आणि हिमांशची मैत्री 

 नेहाने आपल्या इन्साग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केलाय.  नेहा कक्कर आणि हिमांश कोहली या व्हिडिओमध्ये दिसताय.

‘हमसे है लाईफ’ या सिरिअलमधून हिमांशने करियरची सुरुवात केली. ‘यारीया’ ही त्याची पहिली फिल्म आहे. या दोघांची मैत्रीही सध्या चांगलीच चर्चेत आहे. 
 
‘इंडियन आयडल २’मधून नेहा घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्समध्ये जजच्या भूमिकेत दिसली. अनेक सुपरहिट गाणी तिने बॉलीवूडला दिली आहेत. 

चाहत्यांची पसंती 

 दोघांच्या तुरतुरेवाल्या या व्हिडिओला आतापर्यंत ३९ लाखाहून अधिकजणांनी पसंती दर्शविली आहे.

 

Now that This Video of @kohlihimansh and I has gone sooo #Viral and Getting so much of Love, I thought let’s post this on My Wall as well.. Thank youu guyssss for Inna shaara Pyaaaaarrrrr!!!! . दस रुपय दे तुरतरे . #BFF #Bestie #BestFriendGoals #HimanshKohli #NehaKakkar #Turtare #Kurkure

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

ज्यामध्ये  ती ‘दस रुपय दे तुरतरे’अस म्हणत आहे. तिचा व्हिडीओतील आवाज सर्वांना आवडत आहे. कदाचित तिला दहा रुपयात मिळणारे कुरकुरे मागायचे असावेत.