close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नेहा कक्कर

'ऐसा पती मुझे दो भगवान', नेहाला हवा स्वप्नातला राजकुमार....

तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराचं वर्णन करणारा हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल २४ लाख चाहत्यांनी पाहिला आहे

Jun 16, 2019, 10:16 AM IST

या गायकानं एकेकाळी नेहा कक्कडलाही टाकलं होतं मागे पण...

दमदार आवाज आणि परफॉर्मन्समधून नेहानं या कार्यक्रमात 'हम भी कुछ कम नही' हे छातीठोकपणे दाखवून दिलं होतं पण...

Jun 5, 2019, 02:13 PM IST

'कोका कोला' गाण्यावर थिरकताना 'या' मुलींचा व्हिडिओ व्हायरल

इंटरनेटवर 'कोका कोला' गाण्यावर थिरकणाऱ्या मुलींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

Feb 11, 2019, 01:27 PM IST

'ब्रेकअप के बाद' नेहा म्हणते...

बॉलिवूडची पार्श्वगायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली यांच्या ब्रेकअपच्या चर्चा चांगल्याच रंगत होत्या. दोघांनी त्यांचे नाते उघडपणे कबूल केले नव्हते.

Feb 10, 2019, 05:16 PM IST

'लुका छुपी' सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित

अनेक हिट गाण्यांची मेजवानी असलेले हे गाणे गायक टोनी कक्कर आणि गायक नेहा कक्कर या भावंडांनी गायले आहे. 

Feb 4, 2019, 03:29 PM IST

नेहा स्वतःच घेत आहे तिच्याच नाववर मज्जा

बॉलिवूडची गायिका नेहा कक्कर टिकटॉकवर सक्रिय....

Jan 9, 2019, 05:27 PM IST

नेहा कक्करला हवेत १० रुपयात तुरतुरे, व्हिडिओ व्हायरल

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलाय. यामध्ये ती १० रुपयात तुरतुरे मागताना दिसतेय. व्हिडिओच्या शेवटपर्यंत ती नक्की काय मागतेय हे काही कळत नाही. 

Mar 22, 2018, 01:46 PM IST

प्रिया पाठोपाठ नेहा कक्करचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिक नेहा कक्करचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल. 

Mar 12, 2018, 12:55 PM IST

'अक्कड बक्कड' हे गाणं व्हायरल होतंय

गायिका नेहा कक्करने हे गाणं गायलं आहे.

Feb 8, 2016, 08:37 PM IST

पाहा, नेहा कक्करच्या आवाजात 'डान्स दा सिझन है'

गायिका नेहा कक्कर आणि मिल्खा सिंगच्या आवाजात गायलेलं 'डान्स दा सिझन है'. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला आल्याचं दिसतंय, काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ रिलीज झाला आहे.

Nov 25, 2015, 06:35 PM IST

नेहा कक्करचा सेल्फी व्हिडीओ 'हमारी अधुरी कहाणी'

गायिका नेहा कक्करने आपलं यू-ट्यूबवर चॅनेल ओपन केलंय, या चॅनेलवर नेहाने आपले अनेक गाणे अपलोड केली आहेत, मात्र ही गाणी नेहाने वेगळ्या पद्धतीने चित्रित केले आहेत. 

Jun 16, 2015, 10:25 AM IST

नेहा कक्कर यांनी गायलेलं 'तू कितनी अच्छी है'

 'तू कितनी अच्छी है' हे गाणं गायिका नेहा कक्कर यांनी 'मदर्स डे'च्या निमित्ताने खास गायलेलं आहे. 

May 10, 2015, 05:32 PM IST