प्रियांका चोप्राला ही टक्कर देतोय नेहा खानचा हॉट अंदाज

त्यात आता मराठी अभिनेत्रीची तुलना थेट प्रियांकाच्या बोल्ड अंदाजातील काही फोटोंसोबत केली जातेय.  

Updated: Jul 1, 2021, 01:38 PM IST
प्रियांका चोप्राला ही टक्कर देतोय नेहा खानचा हॉट अंदाज title=

मुंबई :  सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या हटके फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे लूक करत ते नेहमीच चाहत्यांचं लक्षवेधून घेताना दिसतात. आपल्या लाडक्या कलाकरांची स्टाईल त्यांचे फॅन्स आवर्जून फॉलो करताना दिसतात..

काही वेळेस तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हॉलिवूड कलाकारांच्या स्टाईलिंगच्या इतके प्रेमात असतात, की ते देखील हॉलिवूड फॅशन स्टाईलिंग फॉलो करताना दिसतात. त्यात आता बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची स्टाईलिंग लेव्हल साऱ्यानांच ठावूक आहे. तिच्या प्रत्येक लूकची हवा पाहायला मिळते.

 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial)

त्यात आता मराठी अभिनेत्रीची तुलना थेट प्रियांकाच्या बोल्ड अंदाजातील काही फोटोंसोबत केली जातेय. स्मॉल स्क्रिनवरील अभिनेत्री नेहा खानने नुकतचं एक हॉट अंदाज फोटोशूट केलंय. या फोटोतील तिचा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियाचं तापमान वाढवणारा ठरतोयं.  

तिच्या या लूकची तुलना थेट प्रियांकाच्या काही फोटोंशी देखील होतेयं. देवमाणूस या मालिकेतून स्मॉल स्क्रिनवर एन्ट्री करताच नेहाने आपला वेगळा फॅन बेस तयार केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील तिच्या प्रत्येक पोस्टची चर्चा रंगताना दिसून येते. तिने शेअर केलेल्या ब्लॅक आऊटफिटमधील फोटोशूटला देखील चाहत्यांची कमालीची पसंती मिळतेयं. तिचा हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतोयं.