close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नेहा पेंडसेचा हा पोल डान्स पाहिलात का?

अभिनेत्री नेहा पेंडसेनं तिच्या पोल डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Updated: Oct 2, 2017, 10:07 PM IST
नेहा पेंडसेचा हा पोल डान्स पाहिलात का?

मुंबई : अभिनेत्री नेहा पेंडसेनं तिच्या पोल डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नेहाचे हे व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. अनेक दिवसांच्या ब्रेकनंतर माझं प्रेमाचं काम करत आहे. शरीराला आराम मिळतो तेव्हा शूट चांगलं होतं. ट्रेनिंगला सुरुवात केली, अशी पोस्ट नेहानं इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना केली आहे.

पोल डान्स शेअर करायची नेहाची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेक वेळा नेहानं इन्स्टाग्रामवर पोल डान्सचे व्हिडिओ शेअर केले आहेत. मराठी चित्रपट आणि मालिकांबरोबरच नेहानं हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलं आहे. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू आणि मल्ल्याळम चित्रपटांमध्येही नेहा झळकली होती. 

पाहा नेहा पेंडसेचा पोल डान्स

 

Wish i could practice more often.. #poleislife #calling #poleisfun

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse) on

 

Finally spending some quality time with Mr Pole, also tried a new trick #poleislife #passion #polecommunity

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse) on