पोस्ट

मोहनलाल यांच्या जन्मदिनी चाहत्यांना भेट, 'दृश्यम २'चा टीझर प्रदर्शित

प्रेक्षकांच्या मनावर गेली कित्येक दशकं अधिराज्य गाजवणारा चेहरा म्हणजे मोहनलाल यांचा...

 

May 21, 2020, 05:21 PM IST

'त्या' खास व्यक्तीचं सोनालीला पत्र; अजून काय हवं आयुष्यात?

सोनालीचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे 

 

Apr 8, 2020, 11:48 AM IST

Corona Lockdown : पुढ्यातील अन्नाचीही किंमत कळली; जान्हवी कपूरची भावूक पोस्ट

अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश विभागांतील व्यवहार ठप्प झाले. 

Apr 1, 2020, 01:10 PM IST

सॅनिटायझर्सचा तुटवडा जाणवताच डॉक्टरांनी कसली कंबर आणि....

रुग्णालयालाच सॅनिटायझरचा तुटवडा पडू लागला आणि....

Mar 19, 2020, 04:09 PM IST

'आम्हाला क्वारंटाईन होऊन इतरांपासून दूर राहण्याची सुविधा नाही, पण...'

दिवसरात्र एक करत असंख्य रुग्णांच्या सेवेत रुजू असणाऱ्या या मंडळींना सध्या देवत्त्वच बहाल केलं जात आहे. 

Mar 19, 2020, 03:27 PM IST

मुलीसाठी घटस्फोटानंतरही पत्नीसोबत एकत्र आला बॉलिवूड अभिनेता

कलाविश्वात नाती जितक्या वेगाने आकारास येतात तितक्याच वेगाने या नात्याना वेगळी वळणंही मिळतात. नात्यांमध्ये येणारा दुरावा हासुद्धा त्याचाच एक भाग. पण, फक्त दोन व्यक्तींच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे त्याचा इतरही नात्यांवर परिणाम होता कामा नये असाच काहींचा मानस असतो. बॉलिवूडमध्येही अशा काही सेलिब्रिटी जोड्याआहेत, ज्यांनी वैवाहिक जीवनात दुरावा आल्यानंतरही त्यांच्यात असणारं मैत्रीचं नातं मात्र कायम ठेवलं आहे. 

Feb 14, 2020, 11:46 AM IST

'रात्रीस खेळ चाले २'च्या टीममधील सदस्याचं निधन

  लोकप्रियतेच्या शिखरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणारी, किंबहुना त्यांच्या मनात प्रश्चांचा काहूर माजवणारी मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २'. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर आता दुसऱ्या पर्वानेही प्रेक्षकांवर चांगलीच पकड मिळवली आहे. अतिशय रंजक अशा वळणावर असणाऱ्या याच मालिकेवर आता दु:खाचं सावट आलं आहे. 

Feb 11, 2020, 05:04 PM IST

'स्वराज्यरक्षक संभाजी'विषयी अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा

 प्रेक्षक म्हणून आपल्याला.... 

Feb 5, 2020, 04:36 PM IST

Wedding Anniversary : पाहा रितेशने 'बायको'ला दिल्या हटके शुभेच्छा

पती, पत्नी आणि लग्नाचा वाढदिवस..... 

Feb 3, 2020, 12:40 PM IST