नोरा फतेहीचा जबरदस्त बॅले डान्स

बिग बॉस सीजन ९ ची कंटेस्टेंट नोरा फतेही सध्या तिच्या बॅले डान्समुळे चर्चेत आहे. 

Updated: Jul 12, 2018, 11:06 AM IST
नोरा फतेहीचा जबरदस्त बॅले डान्स title=

मुंबई : बिग बॉस सीजन ९ ची कंटेस्टेंट नोरा फतेही सध्या तिच्या बॅले डान्समुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी सिनेमा सत्यमेव जयते च्या टायटल ट्रॅकमध्ये तिचा धमाकेदार बॅले डान्स पाहायला मिळत आहे. जूने गाणे  दिलबरचे हे रिमेक आहे. जुन्या गाण्यात अभिनेत्री ममता कुलकर्णी झळकली होती. 

 

Here it is guys my new song #dilbar ! Watch full song on YouTube! Video link in my bio  Hair and makeup by @marcepedrozo and @flaviagiumua ———————————————————— Singer @nehakakkar Choreoghrapher @adil_choreographer Movie #satyamevajayate Actor @thejohnabraham @bajpayee.manoj Directed by @milapzaveri Produced by @nikkhiladvani @tseries.official #norafatehi #new #bollywood #song #music #dance #oriental #arabian #arabic #india #mumbai #morocco #art #love #dilbar

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

यापूर्वी आपल्या अदा आणि फिटनेसमुळे चर्चेत होती. फिटनेस फ्रिक असलेली नोरा फिट राहण्यासाठी स्ट्रेच एक्सरसाईज, पिलेट्स, पोल डान्स करते.

पाहुया तिचे जबरदस्त व्हिडिओज...