टाईट ड्रेसमध्ये नोराचा भलताच तोरा; फोटो व्हायरल

नोरा फतेही तिच्या जबरदस्त डान्स आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. 

Updated: May 23, 2022, 09:30 PM IST
टाईट ड्रेसमध्ये नोराचा भलताच तोरा; फोटो व्हायरल title=

मुंबई : नोरा फतेही तिच्या जबरदस्त डान्स आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी नोरा ऑरेंज कलरचा ड्रेस घालून घराबाहेर पडताच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये नोरा खूपच सुंदर दिसतेय.

नोराने परिधान केलेला गाऊन 
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये नोरा फतेहीने ऑरेंज कलरचा गाऊन घातला आहे. नोराचा हा गाऊन एवढा स्किन फिट आहे की त्यामध्ये अभिनेत्रीचे बॉडी कर्व्स स्पष्टपणे दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परिधान केला खूप घट्ट ड्रेस
खास गोष्ट म्हणजे नोरा फतेहीचा हा गाऊन फक्त स्किन फिट नाही तर एकदम टाइटही आहे. या गाऊनमध्ये हाय थाई स्लिट आहे ज्यामुळे अभिनेत्रीचा लूक आणखी हॉट आणि ग्लॅमरस बनत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी नोराने केस मोकळे ठेवले आहेत. याचबरोबर मेकअपसह हाय हिल्ससोबत दिसली. नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दररोज ती असे काही फोटो शेअर करत असते ज्यामुळे इंटरनेटचा पारा चढतो.