Salman - Shahrukh विसरा 'हे' असणार रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नात VVIP पाहुणे!

रिचा चड्ढा आणि अली फजल हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.

Updated: Sep 26, 2022, 06:09 PM IST
Salman - Shahrukh विसरा 'हे' असणार रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नात VVIP पाहुणे! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. (Richa Chadha Ali Fazal Wedding) पाहुण्यांना आमंत्रण मिळाली आहेत. त्या दोघांच्या लग्नाशी संबंधीत आणि तयारीबाबतीत अनेक रिपोर्ट्स वेगानं व्हायरल होत आहेत. आता या लग्नात व्हीआयपी पाहुणे येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिचा आणि अलीच्या लग्नाला हॉलिवूड स्टार्स येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा : गाय-वासराला लागली पाणी पुरीची चटक, Video Viral

अली फजलने केवळ बॉलिवूडनाही तर हॉलिवूड चित्रपटात देखील काम केलं आहे. अली फजलसोबत हॉलिवूड चित्रपटात काम केलेलं जेरार्ड बटलर (Gerard Butler) आणि जुडी डेंच (Judi Dench) सारखे हॉलिवूड सेलिब्रिटी अली आणि ऋचा चढ्ढा यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. रिचा आणि अलीच्या लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अभिनेता लवकरच यासाठी दिल्लीला रवाना होणार आहे. (Not Salman Khan or Shahrukh but Gerard Butler and Judi Dench will be vvip guest in Richa Chadha Ali Fazal Wedding )

आणखी वाचा : महाराष्ट्राची लिसा ताई ते बिहारची Lisa देवी, मोनालिसाचा इंडियन मेकओव्हर पाहिलात का?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : MMS लीक झाल्यानंतर 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोराचा, बेड रूम फोटो लीक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई रिसेप्शनसाठी निमंत्रितांमध्ये अली फजलचा 'व्हिक्टोरिया अँड अब्दुल'चा सहकलाकारांना आमंत्रित केलं आहे. याचसोबत त्याचा आगामी हॉलिवूड चित्रपट 'विथ अली'मधील सहकलाकार गेरार्ड बटलर देखील रिसेप्शनमध्ये सहभागी होणार आहे. 

आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक

त्याचबरोबर अलीनं हॉलिवूडच्या महत्त्वाच्या निर्मिती संबंधित लोकांनाही आमंत्रित केलं आहे आणि याचसोबत स्पाय थ्रिलर मालिका 'तेहरान'चं कलाकार देखील पाहुण्यांच्या यादीत आहेत. आतापासून काही दिवसांतच नवी दिल्लीत लग्नसोहळा सुरू होण्याची शक्यता आहे आणि शेवटी 4 ऑक्टोबरला मुंबईत त्यांची रिसेप्शन आहे.