OTT वरील 'या' सिरिजमधील अभिनेत्रींच्या बोल्डनेसची हद्द पार

आपल्या बोल्डनेसने ओटीटीच्या जगात खळबळ माजवणाऱ्या अशाच अनेक अभिनेत्रीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Updated: May 2, 2022, 07:25 PM IST
OTT वरील 'या' सिरिजमधील अभिनेत्रींच्या बोल्डनेसची हद्द पार   title=

मुंबई : आपल्या बोल्डनेसने ओटीटीच्या जगात खळबळ माजवणाऱ्या अशाच अनेक अभिनेत्रीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही त्यांच्या वेब सिरीज पाहिल्या नसतील, तर बघण्यापूर्वी नक्कीच तुम्ही तुमची काळजी घ्या.

Flora Saini
फ्लोरा सैनी आणि अन्वेशी जैन यांनी ALTBalaji च्या सर्वात लोकप्रिय वेब सिरीज गंदी बातमध्ये केलेला हाहाकार सगळ्यांनाच माहीत आहे. या वेब सीरिजमध्ये या अभिनेत्रीची बरीच चर्चा झाली होती. तिची बोल्ड स्टाइल पाहणाऱ्यांनाही घाम फुटला. तुम्ही गंदी बात ही वेब सिरीज पाहिली नसेल तर संभाळून पाहा

Rasika Dugal
रसिका दुग्गलच्या बोल्ड अभिनयाला काय म्हणावं. या बोल्ड स्टाइलमुळे तिला ओटीटी वर्ल्डची क्वीन म्हटलं जातं. तिने मिर्झापूरमध्ये बीना त्रिपाठीची भूमिका साकारली होती आणि हे पात्र किती बोल्ड होतं हे सांगण्याची गरज नाही. बिना त्रिपाठी रसिका बनली आणि तिचं नाव बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत सामील झालं.

Tridha Choudhary
छोट्या पडद्यावरुन करिअरची सुरुवात करणाऱ्या त्रिधा चौधरीला आश्रम वेब सीरिजमधून ओळख मिळाली. ज्यामध्ये तिने बॉबी देओलसोबत बोल्ड सीन्स देऊन रातोरात  चर्चेत आली. तिला या शैलीत पाहणाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. या सिरीजमध्ये खूप बोल्ड सीन्स आहेत. त्यामुळे तुम्ही जर ही सिरिज पाहिली नसेल तर काळजीपूर्वक पहा. (फोटो - सोशल मीडिया)

Abha Paul
हे नाव आजकाल खूप लोकप्रिय झालं आहे. ओटीटीच्या जगात लोलिता भाभी या नावाने प्रसिद्ध असलेल्या आभा पॉलच्या बोल्डनेसबद्दल बोलतानाही घाम फुटतो. आभा पॉल अनेक वेब सीरिजमध्ये दिसली आहे. पण ती सर्वात जास्त 'गंदी बात'साठी प्रसिद्ध झाली आहे. (फोटो - सोशल मीडिया)

 
Rani Chatterjee
या यादीत राणी चॅटर्जीचंही नाव आहे. जी भोजपुरी अभिनेत्री आहे. खरंतर, चित्रपटांव्यतिरिक्त राणी चॅटर्जी वेब सीरिज मस्तराममध्ये दिसली होती. ज्यामध्ये राणीच्या बोल्डनेसची बरीच चर्चा झाली होती. तुम्ही ही सिरिज  MX Player वर पाहू शकता. (फोटो - सोशल मीडिया)

Kangana Sharma
मोना 'होम डिलिव्हरी'मध्ये दिसलेली कंगना शर्माने या मालिकेत कॉल गर्लची भूमिका साकारली होती. वेब सीरिजशिवाय कंगना शर्माने ग्रँड मस्ती या चित्रपटातही काम केलं आहे. उल्लू अॅपवर तुम्ही कंगना शर्माची वेब सीरिज पाहू शकता.