ott

November OTT release: नोव्हेंबरमध्ये OTT वर 'या' सीरिजचा बॅक टू बॅक धमाका, 'हे' चित्रपट घालतील धुमाकूळ

November OTT release: नोव्हेंबरमध्ये OTT वर 'या' सीरिजचा बॅक टू बॅक धमाका, 'हे' चित्रपट घालतील धुमाकूळ

November OTT  Release : नोव्हेंबर 2025, हा महिना ओटीटी प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी असंख्य वेब सीरीज येत आहेत. यापैकी काही सीरीजला त्यांच्या मागील सीझनसाठी प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला आता, चाहते त्यांच्या नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. गुन्हेगारी, सस्पेन्स, कॉमेडी, अॅक्शन आणि थरारक कथानकाचा भरणा या सीरीज पाहण्याचा आनंद घरी बसल्या बसल्या घ्या. या सीरीजची यादी एकदा पाहाच.  

Oct 30, 2025, 11:30 AM IST
'तो इतका...', मनोज वाजपेयीं भाऊ कदमबद्दल 'हे' काय बोलून गेला...

'तो इतका...', मनोज वाजपेयीं भाऊ कदमबद्दल 'हे' काय बोलून गेला...

मनोज बाजपेयी सध्या आपल्या 'इन्स्पेक्टर झेंडे' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमांत अनेक मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. यावेळी मनोज बाजपेयीला आलेला अनुभव त्याने सांगितला आहे. 

Sep 10, 2025, 04:36 PM IST
भीतीचं दुसरं नाव आहे हा चित्रपट, पाहताना उडेल थरकाप; 1 तास 47 मिनिटं तोंडातून निघणार नाही आवाज, OTT वर होतोय ट्रेंड

भीतीचं दुसरं नाव आहे हा चित्रपट, पाहताना उडेल थरकाप; 1 तास 47 मिनिटं तोंडातून निघणार नाही आवाज, OTT वर होतोय ट्रेंड

Biggest Horror Movie On OTT: जीवन आणि मृत्यू नेहमीच एक गूढ आहे. अनेक संस्कृतींमध्ये, मृत्यू हा केवळ शेवट नाही तर एका नवीन प्रवासाची सुरुवात मानला जातो. विशेषतः आशियाई देशांमध्ये, याच्याशी संबंधित अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की आत्मे आजूबाजूला असतात आणि ते जिवंत लोकांवर देखील परिणाम करू शकतात. हेच कारण आहे की तिथल्या कथांमध्ये अनेकदा गूढता आणि भीतीचे मिश्रण दिसून येते. या भयानक चित्रपटातही असंच काहीतरी दिसते.  

Sep 4, 2025, 05:01 PM IST
'या' आठवड्यात ओटीटीवर धडाकेबाज मेजवानी! 10 चित्रपट आणि वेब सिरीज देणार कॉमेडी, थ्रिलर, हॉरर आणि अ‍ॅक्शनचा भन्नाट अनुभव

'या' आठवड्यात ओटीटीवर धडाकेबाज मेजवानी! 10 चित्रपट आणि वेब सिरीज देणार कॉमेडी, थ्रिलर, हॉरर आणि अ‍ॅक्शनचा भन्नाट अनुभव

Latest OTT Release This Week: या आठवड्यात अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. रोमँटिक ड्रामा, कॉमेडी, थ्रिलर, हॉरर आणि साय-फाय अशा विविध प्रकारांमध्ये सजलेली ही यादी प्रेक्षकांना घरबसल्या थरारक आणि मनोरंजनाने भरलेली मेजवानी देणार आहे. पाहूयात कोणकोणते चित्रपट तुम्ही या विकेंन्डला पाहू शकता.  

Aug 20, 2025, 01:29 PM IST
29 वर्षांच्या कारकिर्दीत डझनभर हिट चित्रपट देणारी अभिनेत्री, 8 वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामाच्या शोधात

29 वर्षांच्या कारकिर्दीत डझनभर हिट चित्रपट देणारी अभिनेत्री, 8 वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामाच्या शोधात

Bollywood Top Actress:बॉलिवूडमधील बरेच कलाकार अनेक वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा कमबॅक करतात. त्याचप्रमाणे ही अभिनेत्रीही सध्या कामाच्या शोधात आहे. तुम्ही तिला ओळखले का?  

Aug 13, 2025, 04:41 PM IST
'काहीतरी करा, OTT अश्लीलता...', सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत सुनावलं, सॉलिसिटर तुषार मेहता म्हणाले 'काही नियम...'

'काहीतरी करा, OTT अश्लीलता...', सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत सुनावलं, सॉलिसिटर तुषार मेहता म्हणाले 'काही नियम...'

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेच्या मुद्द्यावर काही नियम लागू आहेत आणि काही विचाराधीन आहेत अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली आहे.   

Apr 28, 2025, 05:31 PM IST
विकी कौशलचा 'छावा' आता घरी बसल्या पाहता येणार; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

विकी कौशलचा 'छावा' आता घरी बसल्या पाहता येणार; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

Chhaava OTT Release : ओटीटीवर विकी कौशलचा 'छावा' चित्रपट प्रदर्शित...

Apr 11, 2025, 11:08 AM IST
महिला दिन 2025 साजरा करण्यासाठी 6 प्रेरणादायक चित्रपट; नक्की पाहा

महिला दिन 2025 साजरा करण्यासाठी 6 प्रेरणादायक चित्रपट; नक्की पाहा

Women's Day 2025: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील असे काही चित्रपट जे आपण आपल्या कुटुंबासोबत नक्की पाहायला हवे. या महिला दिना निमित्त या यादीतील चित्रपट नक्की पाहा. 

Mar 7, 2025, 03:55 PM IST
'यापुढे तुम्ही...', रणवीर अलाहबादियावरुन सुरु असलेल्या वादादरम्यान केंद्राचा OTT प्लॅटफॉर्म्सना इशारा, 'नैतिकतेच्या नियमांचं...'

'यापुढे तुम्ही...', रणवीर अलाहबादियावरुन सुरु असलेल्या वादादरम्यान केंद्राचा OTT प्लॅटफॉर्म्सना इशारा, 'नैतिकतेच्या नियमांचं...'

सुप्रीम कोर्टाने ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात काहीतरी करण्याची गरज आहे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नियमनाच्या अभावाचा युट्यूबर्स गैरवापर करत असल्याचं सांगितल्यानंतर केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे.   

Feb 20, 2025, 04:54 PM IST
'पुढच्या वेळी वीर पहाडियावर जोक मारुन दाखव,' म्हणत कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; अभिनेता म्हणाला 'माझा...'

'पुढच्या वेळी वीर पहाडियावर जोक मारुन दाखव,' म्हणत कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; अभिनेता म्हणाला 'माझा...'

Veer Pahariya Post on Apologise to Pranit More: सोलापुरात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला (Stand Up Comedian Pranit More) मारहाण झाल्यानंतर अभिनेता वीर पहाडियाने (Veer Pahariya) माफी मागितली आहे. आपल्या शोमध्ये वीर पहाडियाबद्दल विनोद केल्याने मारहाण केल्याचा प्रणित मोरेने केला होता.   

Feb 5, 2025, 05:03 PM IST
मुंबईत मराठीवरुन मनसे आक्रमक; OTT कार्यालयात राडा; अमेय खोपकरांनी दिली धमकी

मुंबईत मराठीवरुन मनसे आक्रमक; OTT कार्यालयात राडा; अमेय खोपकरांनी दिली धमकी

MNS Aggressive on Marathi issue : मुंबईत पुन्हा एकदा मनसे मराठी मुद्दावरून आक्रमक झाले. अमेय खोपकर, संतोष धुरी, केतन नाईक यांनी थेट OTT कार्यालयात जाऊन मराठीच्या मुद्दावरून धमकी दिली. 

Jan 27, 2025, 03:32 PM IST
PHOTO: नेटफ्लिक्स वरील 6 अद्भुत सायन्स फिक्शन चित्रपट, ज्यामुळे तुम्ही तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल विचार करू लागाल...

PHOTO: नेटफ्लिक्स वरील 6 अद्भुत सायन्स फिक्शन चित्रपट, ज्यामुळे तुम्ही तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल विचार करू लागाल...

Best Science Fiction Movies on Netflix: नेटफ्लिक्स वर अनेक सायन्स फिक्शन चित्रपट आहेत. जे तुम्हाला एका वेगळ्या आणि रोमांचक जगात घेऊन जाईल. या चित्रपटांमध्ये सादर केलेल्या भविष्यकालीन तंत्रज्ञान, अनोख्या कल्पनाशक्ती आणि ग्राफिक्स तुम्हाला खिळवून ठेवतील. जर तुम्ही सायन्स फिक्शन प्रेमी असाल, तर हे वीकेंड तुमच्यासाठी एक उत्तम संधी असू शकते. पाहुयात नेटफ्लिक्सवरील 6 उत्कृष्ट सायन्स फिक्शन चित्रपटांची यादी, जे तुमचं मनोरंजन करतील आणि तुम्हाला नक्कीच विचार करण्यास भाग पाडतील.

Jan 3, 2025, 01:23 PM IST
किती आल्या अन् गेल्या, पण 'या' वेब सीरिजपेक्षा सरस काहीच नाही; OTT वर मोडले सर्व विक्रम

किती आल्या अन् गेल्या, पण 'या' वेब सीरिजपेक्षा सरस काहीच नाही; OTT वर मोडले सर्व विक्रम

नेटफ्लिक्सच्या 'या' वेब सीरिजने तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच मन जिंकले. ही सीरिज पूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली. व्हुवरर्सशिपचे तर सर्व रेकॉर्ड तोडले.  

Nov 28, 2024, 03:00 PM IST
एका नर्स आणि 1000 मुलं...सिनेमाची 'ही' कथा तुम्हाला हादरवून सोडेल, हिंमत असेल तरच बघा

एका नर्स आणि 1000 मुलं...सिनेमाची 'ही' कथा तुम्हाला हादरवून सोडेल, हिंमत असेल तरच बघा

2024 Best Crime Thriller Miniseries: या वेब सीरिजला IMDb वर उत्तम रेटिंग आहे आणि सध्या ही सिरीज  OTT वर टॉप 10 मध्ये ट्रेंड करत आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला भयपटाशी संबंधित एक हत्येची रहस्यकथा पाहायला मिळणार आहे.

Nov 9, 2024, 01:19 PM IST
चित्रपट इंडस्ट्रीत काम करण्याची सूवर्णसंधी, तुमच्यातील कला दाखवा 'या' विनामूल्य प्लॅटफॉर्मवर

चित्रपट इंडस्ट्रीत काम करण्याची सूवर्णसंधी, तुमच्यातील कला दाखवा 'या' विनामूल्य प्लॅटफॉर्मवर

अभिनयक्षेत्रात काम करण्याची सूवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.  या विनामूल्य प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळू शकते चित्रपट इंडस्ट्रीत काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर.

Jul 26, 2024, 08:10 PM IST
PHOTO: कोण आहे Mirzapur 3 चा रहीम? ज्याच्या शायरीने केलाय कहर

PHOTO: कोण आहे Mirzapur 3 चा रहीम? ज्याच्या शायरीने केलाय कहर

Mirzapur 3 : मिर्झापूर 3 सिझनचा शायराना अंदाजातील अभिनेता रहीम उर्फ पल्लव सिंह नेमका आहे कोण? जाणून घ्या सविस्तर. मिर्झापूरचा सिझन 3 आता रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. अनेकांना मिर्झापूरचा तिसरा पार्ट आवडलेला नाही. पण या सगळ्यात एका पात्राची तुफान चर्चा होतीये.

Jul 9, 2024, 12:02 AM IST
PHOTO: आमिर खानच्या मुलाची पहिली वेब सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज

PHOTO: आमिर खानच्या मुलाची पहिली वेब सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज

Webseries On OTT Platform: शुक्रवार म्हटला की, बॉक्स ऑफिसवर नव्या सिनेमांची धामधूम सुरु होते. त्याशिवाय सिनेमाप्रेमींसाठी देखील पर्वणी असते. सोशल मीडियामुळे आता हिंदी, मराठी ,मल्याळम आणि तेलुगू सिनेमे पाहणाऱ्या प्रेक्षकांचं प्रमाण वाढत आहे. या आठवड्यात रिलीज होणाऱ्या सिनेमा आणि वेबसीरीज विषयी जाणून घेऊयात   

Jun 12, 2024, 10:46 AM IST
'या' दिवशी OTT वर प्रदर्शित होणार 'हनुमान'! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

'या' दिवशी OTT वर प्रदर्शित होणार 'हनुमान'! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

HanuMan movie on ott : 'हनुमान' चित्रपट आता लवकरच येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर, कधी आणि कुठे पाहाल... 

Mar 9, 2024, 03:48 PM IST
OTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'हे' 12 चित्रपट अन् वेबसिरिज

OTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'हे' 12 चित्रपट अन् वेबसिरिज

OTT Web Series News: ओटीटीचं जग हे फारचं मोठं आहे त्यातून येथे अनेक प्रकारच्या आशयाचे खाद्य तुम्हाला मिळेल. सध्या अशाच काही वादग्रस्त वेबसिरिजबद्दल आपण बोलणार आहोत. ज्यांची सध्या जोरात आहे. आता तुम्ही हे चित्रपट आणि वेबसिरिज कधीही पाहू शकता. 

Nov 8, 2023, 02:17 PM IST
OMG 2 संपुर्ण चित्रपट Uncut पाहायला मिळणार? कधी, कुठे?; दिग्दर्शकांनी केला खुलासा

OMG 2 संपुर्ण चित्रपट Uncut पाहायला मिळणार? कधी, कुठे?; दिग्दर्शकांनी केला खुलासा

Akshay Kumar OMG 2: यावर्षी OMG 2 या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरक्ष: उचलून धरला आहे. हा चित्रपट लवकरच तुम्हाला ओटीटीवर अनकट पाहायला मिळणार आहे ज्याचा खुलासा दिग्दर्शकांनी केला आहे. 

Aug 24, 2023, 07:01 PM IST