शॉर्ट ड्रेसमध्ये Palak Tiwari अशी दिसतेय की... नजर हटतच नाहीय...

फोटोंमध्ये पलक अतिशय सुंदर दिसत आहे.  

Updated: Jun 16, 2021, 08:25 PM IST
शॉर्ट ड्रेसमध्ये Palak Tiwari अशी दिसतेय की... नजर हटतच नाहीय... title=

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लाडकी लेक पलक तिवारी पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. पलक इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते. सध्या तिने केलेले पोस्ट केलेले काही फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी  तिच्या आईपेक्षा प्रचंड सुंदर आणि हॉट आहे. 

पलक तिवारी सोशल मीडियावर तुफान चर्चेत असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी असते. 

फोटोंमध्ये पलक अतिशय सुंदर दिसत आहे.  तिने इन्स्टाग्राम काही फोटो पोस्ट केले आहेत.  अतिशय कमी मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये पलक प्रचंड सुंदर दिसत आहे. जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त लोक पलकला इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे.