हटके पोझ देणं प्राजक्ताला पडलं महागात; पाहताच नेटकरी म्हणाले, 'काय गुडघे दुखतायत का?'

Prajakta Mali Trolled: प्राजक्ता माळी आपल्या हटके लुकसाठी चांगलीच चर्चेत असते. यावेळीही ती चांगलीच चर्चेत आहेत. यावेळी तिला एका पोझवरून ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 24, 2023, 05:29 PM IST
हटके पोझ देणं प्राजक्ताला पडलं महागात; पाहताच नेटकरी म्हणाले, 'काय गुडघे दुखतायत का?' title=
prajakta mali gets trolled after flaunting pose deep neck blouse and blue saree

Prajakta Mali Trolled: अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. प्राजक्ता आपलं हटके फोटोशूट हे अनेकदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या अशाच एका फोटोशूटची. यावेळी तिनं दिलेली पोझ पाहून सगळेच आश्चर्यचकित झालेले आहेत. यावेळी अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. तिच्या पोझवरून तिला हे ट्रोलिंग करण्यात आले आहेत. यावेळी तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावर मागे एकदा चर्चा होती ती म्हणजे सई ताम्हणकर हिची. तिनंही काही हटके पोझेस दिल्या होत्या ज्यावरून तिला फार मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. तिच्यावर मीम्सही तयार करण्यात आले होते. त्यातून तिची यावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता परत अगदा चर्चा रंगली आहे ती म्हणजे प्राजक्ता माळीची. 

यावेळी तिनं निळी साडी आणि डिप नेक ब्लाऊज घातला होता. तिच्या या लुकवर सगळेच घायाळ झाले आहेत. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिच्या लुकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. परंतु काहीजण तिच्या या पोझची खिल्ली उडवताना दिसत आहेत. 'गुडघा दुखायला का', 'पाय दुखतोय का सॉरी हास्यजत्री जॉक' अशा काहींनी कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी लिहिलंय की, ''आमच्या मराठी लोकांची इच्छा म्हणजे प्राजक्ता'', ''सुंदर हा शब्द ज्याला suit होतो तो प्राजक्ता '', ''आई शप्पथ ही सुंदरता'', ''शेवगा चि शेंग'' अशा काही हटके कमेंट्सही अनेकांनी केल्या आहेत. त्यामुळे तिच्या या पोस्टवर नाना तऱ्हेच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. 

हेही वाचा : 55 व्या वर्षी किती Fit! काय आहे यामागील रहस्य? पाहा अक्षयचा Diet Plan

प्राजक्ताच्या या फोटोवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे सध्या तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. अनेकांनी तिला प्राजू म्हणत तिचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी तिच्यासाठी खास कविताही रचल्या आहेत. तर अनेकांनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत तिच्या सौंदर्याची स्तुती केली आहे. यावेळी तिचा हा हटके लुक चर्चेत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्राजक्ताचा सध्या 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा आहे. वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, अलोक राजवाडे असे कलाकारही यावेळी पाहायला मिळतील.