प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन ठरलेली प्रिया वॉरियर. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 19, 2018, 07:59 PM IST
प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन ठरलेली प्रिया वॉरियर. 

प्रियाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तिने खूप गोष्टींचा खुलासा केला आहे. हा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओ सोबत तिने काही खास आठवणी देखील शेअर केल्या आहेत. 

प्रियाला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने स्वतः ही उंची गाठली आहे. आज प्रियाला जगभरातील प्रत्येक तरूण ओळखत आहे. प्रियाने स्वतः या व्हिडिओची आठवण शेअर केली आहे. 

 

Hi everyone, Thank you all for your immense support and encouragement that you have been giving me. I was actually selected to do a very small role in 'Oru Adaar Love' but ended up doing a prominent role in it. I was so new to the industry and had no clue about the acting. It was just my director Omar Lulu sir who made me act and the credit for the viral 'winking' & 'gun shoot' goes to him. I'm grateful to all my technicians including our DOP Sinu Sidharth, music director Shaan Rahman and co-artists too. It's so great to see people accepting new faces. 'Oru Adaar Love' is the living example. At the moment I'm getting a lot of offers from various industry. I would not be able to do any other films until August as we have not completed 'Oru Adaar Love' yet. I would just love to see the directors conducting auditions for new comers again. There are more hidden talents who wait to get a chance Once again thank you all for your love and support! 

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

प्रियाने खुलासा करताना सांगितलं होतं की, तिने कोणत्याही पद्धतीचा करार केला नव्हता. कारण ऑगस्ट अगोदर ती काहीही करू शकत नव्हती. कारण ओरू अदार लव या सिनेमाचं शुटिंग तोपर्यंत पूर्ण झालं नव्हतं. ही एवढी प्रसिद्धी कशी मिळाली हे माहितच नाही. प्रियाने सिनेमाच्या टीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 

प्रियाने सांगितलं की, मी एका छोट्याशा रोलसाठी साइन केलं होतं. मात्र हा सीन इतका पॉप्युलर होईल याबाबत तिला काहीच खात्री नव्हती. प्रियाने म्हटलं की, या इंडस्ट्रीमधील नाही. प्रियाने या व्हायरल झालेल्या व्हिडिओच संपूर्ण क्रेडिट दिग्दर्शक ओमर लुलु यांना दिलं आहे.