फॅशनच्या चक्करमध्ये प्रियांका झाली Oops Moment ची शिकार, पाहा फोटो

प्रियांकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Oct 6, 2022, 10:39 AM IST
फॅशनच्या चक्करमध्ये प्रियांका झाली Oops Moment ची शिकार, पाहा फोटो title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) आज जगात सगळेच ओळखतात. प्रियांकानं फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्येही कमालीचं काम केलं आहे, प्रियांका तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. याशिवाय तिच्या उत्तम ड्रेसिंग सेन्ससाठीही ती चर्चेत असते. पण कधी कधी फॅशन या अभिनेत्रींना महागात पडू शकते. बऱ्याचवेळा बोल्ड होण्याच्या प्रयत्नात इतर अभिनेत्रींप्रमाणे तिही Oops Moment  (Priyanka Chopra Oops Moment) ची शिकार झाली. 

बातमीची लिंक : 'विमानात केली मारहाण, मुलाचाही दाबला गळा...,' 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीनं केले धक्कादायक आरोप

खरंतर, प्रियांकानं एका अवॉर्ड फंक्शनमध्ये इतका बोल्ड ड्रेस परिधान केला होता की, तिलाच तिचा ड्रेस पुन्हा पुन्हा सांभाळावा लागला होता. प्रियांकाच्या या स्लीट ड्रेसचा कट इतका खोल होता की तिच्या शरीराचा काही भाग स्पष्ट दिसत होता. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर नेटकऱ्यांनी प्रियांकाला ट्रोल करायला सुरुवात केली. प्रियांका या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती आणि प्रियांकाने ड्रेससोबत मॅचिंग हाय हील्स घातल्या होत्या. (priyanka chopra faced an oops moment in an event as she wore very high slit dress) 

आणखी वाचा : 'बुरखा, हिजाब, लव्ह जिहाद...', रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या लग्नानंतर नेटकऱ्यांनी दिल्या विचित्री शुभेच्छा!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : एक दोन नाही तर, 17 मिनिटं चालला राम कपूर- साक्षी तंवर यांचा इंटीमेट सीन, प्रेक्षकांकडून संताप व्यक्त

या अवॉर्ड फंक्शनदरम्यान प्रियांका तिच्या थाय हाय कट ड्रेसमध्ये खूपच अनकम्फर्टेंबरल दिसत होती. ती वारंवार तिचा ड्रेस फिक्स करत होती आणि यादरम्यान ती Oops Moment ची शिकार झाली.