nick jonas suffered : कलाकार मंडळी म्हटलं कि त्यांचे फॅन्स आलेच. आपल्या लाडक्या कलाकारांच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घयायची प्रत्येकाला खूप इच्छा असते. ते कसे राहतात काय खातात कुठे जातात सगळं म्हणजे अगदी सगळंच त्यांना जाणून घ्यायचं असत.
निक जोनस एक फेमस अमेरिकन सिंगर आहे त्याचसोबत तो प्रियांका चोप्राचा नवरा म्हणूनही आपण त्याला ओळखतो. तो एक सिंगर म्हणून प्रसिद्ध आहेच पण प्रियांका चोप्रासोबत लग्न झाल्यानंतर तो जास्तच चर्चेत आला आहे. इंडस्ट्रीमधील बेस्ट कपल पैकी हे एक आहेत.
निक आणि प्रियांकाच्या फॅन्ससाठी एक मोठी धक्कादायक बातमी आहे. जे ऐकून चाहत्यांना धक्का बसलाय. प्रियांका चोप्राचा नवरा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. धक्क्कादायक म्हणजे वयाच्या १३व्य वर्षांपासून त्याला हा आजार सतावतो आहे . जेव्हा निक 13 वर्षांचा होता तेव्हा त्याला समजलं होतं कि त्याला डायबिटीज आहे.
निक जोनस (Nick Jonas) वयाच्या १३ वर्षांपासून टाईप 1 प्रकारातील डायबिटीज सुरु झाली होती. नुकतेच स्वतः निकने त्याच्या डायबिटीज आणि त्याच्या लक्षणांविषयी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होत. त्याच्या डायबिटिजविषयी अनेक महतवाच्या माहिती त्याने या व्हिडिओमधून दिली आणि हा व्हिडीओ जास्तीत जस्ट शेअर करण्याचं आवाहन आपल्या फॅन्सना केलं.
सोशल मीडियावर निकच्या या व्हिडिओवर याचे फॅन्स कॉमेंट्स करून त्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहेत. आणि खूप महत्वाची बातमी शेअर केल्याबद्दल त्याचे आभारसुद्धा मानत आहेत. जवळपास ९ मिलियन लोकांनी पहिला आहे आणि हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.