nick jonas

प्रियांका चोप्राचा पती निक जोनास देतोय 'या' गंभीर आजाराशी झुंज

नुकत्याच त्याने काही कॉन्सर्ट पुढे ढकलल्या आहेत आणि यामुळेच गायकाचे चाहत्यांची माफिही मागितली आहे. त्याने कामातून ब्रेक घेण्याचं कारण त्याला गंभीर आजाराने विळखा घातला आहे. 

May 4, 2024, 06:58 PM IST

VIDEO : निक जोनसनं 'मान मेरी जान...' गाणं गाताच 'जीजू जीजू' ओरडे लागले चाहते!

Nick, Joe, Kevin Jonas Brothers Performance In Mumbai : 'द जोनस ब्रदर्स' चा भारतात पहिलाच इव्हेंट... चाहत्यांना सरप्राईज देत निक जोनसनं गायलं 'मान मेरी जान...' गाणं. 

Jan 28, 2024, 10:39 AM IST

परदेशात राहुनही भारतीय संस्कृती विसरली नाही प्रियांका! मुलीच्या वाढदिवशी घेतलं देवीचं दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची लेक मालती मेरी 2 वर्षांची झाली आहे. 15 जानेवारीला मालतीचा दुसरा वाढदिवस होता. मालती मेरीचा वाढदिवस प्रियांका आणि निकनं धामधूममध्ये केला. प्रियांका परदेशात असली तरी देखील ती हिंदू संस्कृतीला विसरली नाही. मालती मेरीच्या वाढदिवसानिमित्तानं तिनं देवाचे दर्शन घेतले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jan 18, 2024, 02:46 PM IST

प्रियंका चोप्राने शेअर केले 10 Unseen Photos; निक आणि मालतीसोबतचे पाहा खास क्षण

Priyanka Chopra Instagram Pics : प्रियंका चोप्रा जोनसने नवीन वर्ष 2024 च्या शुभेच्छा देत निक आणि मालतीसोबतचे खास क्षण शेअर केले आहेत. 

Jan 7, 2024, 09:43 AM IST

प्रियंका चोप्राला सतत घ्यावी पतीची काळजी; 18 वर्षांपासून निक जोनास देतोय 'या' आजाराशी झुंज

 प्रियांका आणि निक जोनास हे बॉलिवूड आणि हॉलिवूड इंडस्ट्रीचं लाडकं कपल आहे. नेहमीच हे कपलही चर्चेत असतं. दोघंही आपलं एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात.

Nov 16, 2023, 02:16 PM IST

प्रियांकाची लेक मालतीनं दिवाळीच्या निमित्तानं काढली रांगोळी, लेकीची कलाकारी पाहून प्रियांकाला झाले आश्चर्य

Priyanka Chopra's Daughter Malti Marie's Diwali : प्रियांका चोप्रा परदेशात राहुनही दिवाळी साजरी करत आहे. यावेळी तिची लेक मालतीची पहिली दिवाळी असून तिनं रांगोळी देखील काढली आहे. त्या रांगोळीचा प्रियांकानं एक फोटो शेअर केला आहे. 

Nov 12, 2023, 03:26 PM IST

Video : नवऱ्याच्या कॉन्सर्टला पोहोचली प्रियंका चोप्रा; लेकीला पाहताच निक जोनसने असं काही केलं की...

Malti Marie At Nick Jonas Concert : नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांची मुलगी मालती मेरी जोनास हिनेही कॉन्सर्टला हजेरी लावली. आपल्या वडिलांना परफॉर्म करताना पाहून मालती मेरी जोनासला आनंद झाला.

Oct 14, 2023, 11:23 PM IST

VIDEO : ट्रान्सपरंट टॉप परिधान केल्यानं प्रियांकाची आई मधू ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

Priyanka Chopra's Mother Madhu Trolled : प्रियांका चोप्राच्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मधू यांचे कपडे पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 8, 2023, 12:22 PM IST

प्रियांका परिणीतिमध्ये बिनसलं? लग्नाला न येण्याचं कारण आलं समोर

Priyanka Chopra not in Parineeti's Wedding : प्रियांका चोप्रानं का नाही लावली परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नात हजेरी. इतकंच नाही तर प्रियांकानं त्यांना भेटही दिली आहे. याशिवाय प्रियांका लग्नात न येण्याचं कारण समोर आलं आहे. 

Sep 25, 2023, 04:21 PM IST

प्रियांकाच्या सासरी कलह; मुलींवरून सुरु असणारा संघर्ष कोर्टात, घटस्फोट प्रकरण आणखी चिघळलं

Sophie turner filed Case Against Joe Jonas : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या कुटुंबात सध्या वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. निक जोनसचा भाऊ जो जोनस याच्या घटस्फोट प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं आहे.

 

Sep 22, 2023, 12:04 PM IST

प्रियांकोसमोरच 'ती' म्हणाली 'मला वाटलं होतं निकशी माझं लग्न होईल, पण तू...'; पाहा काय होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

Nick Jonas -Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा जवळ आली म्हणाली निकशी माझं लग्न होईल, पण तू... चक्क देसी गर्ल जवळ येईन ती काय म्हणाली हे पाहण्यासाठी पाहा व्हिडीओ...

Sep 11, 2023, 05:20 PM IST

निक जोनसच्या कॉन्सर्टमधील नवा Video Viral, कार्यक्रमादरम्यान प्रियांकाचा पतीसोबत बॅकस्टेज रोमान्स

Jonas Brothers Concert : निक जोनसच्या कॉन्सर्टमधील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी प्रियांकासमोर एका महिलेने निकवर Bra फेकली. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये प्रियांका रडताना दिसतं होती. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये प्रियांका निक लाईव्ह इव्हेंट सुरु असताना स्टेजच्या मागे...

Aug 16, 2023, 08:55 AM IST

गाणं गात असतानाच प्रियंका चोप्राच्या नवऱ्यावर कोणीतरी Bra फेकला अन् मग...; Video होतोय Viral

Bra Thrown At Nick Jonas Video: अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पती आणि प्रसिद्ध अमेरिकी गायक निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून या घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Aug 14, 2023, 12:17 PM IST

ज्याच्यावर लावला जीव, त्याच निकनं प्रियांकाला रडवलं; लाईव्ह कॉन्सर्टमधील Video Viral

Priyanka Chopra Viral Video : प्रियांका चोप्राचा जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टमधील तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या कॉन्सर्टमध्ये प्रियांकाला पाहून अनेक चाहते तिच्या भोवती गर्दी करून कसे होते हे पाहायला मिळत नाही आहे. 

Aug 14, 2023, 12:14 PM IST

निक जोनासने शेअर केली पत्नी प्रियांकासाठी खास पोस्ट, पाहा फोटो

निक जोनास आणि प्रियांका चोप्रा ही सुंदर जोडी प्रेक्षकांची आवडत्या जोडीपैकी एक आहे. 

Aug 2, 2023, 08:40 PM IST