Diabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!
Health Tips : देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारात मधुमेह रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. कार्बोहायड्रेटयुक्त आणि गोड पदार्थ तुमची साखर वाढवू शकतात. परंतु केवळ या गोष्टीच नाही तर जास्त ताण घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरची पातळी वाढू शकते.
Mar 25, 2023, 03:55 PM IST'हे' 4 पदार्थ खाल्ल्याने रक्तातील शुगर नियंत्रणात, डायबिटीजच्या रुग्णांनी आताच जाणून घ्या
Diabetes Diet Tips: डायबिटीज रुग्णांना आपली शुगर नियंत्रणात आणता येणार आहे. त्यांनी केवळ चार पदार्थाना प्राधान्य दिले पाहिजे. हे चार पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कायम राहिल. साखर वाढणार नाही. त्यामुळे तुमचे टेन्शन कमी होईल.
Mar 9, 2023, 09:20 AM ISTDiabetes Control Tips: शुगर कंट्रोल करायची आहे? मग हे 5 घरगुती उपाय लगेच चालू करा
Diabetes Control : मधुमेहींची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात उपचारासोबतच योग्य आहार आणि जीवनशैलीची घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Mar 8, 2023, 05:05 PM ISTDiabetes: 'या' छोट्या सवयी तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकतात
मधुमेह हा आजच्या काळात झपाट्याने वाढणारा आजार आहे. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैली हे देखील या आजाराच्या वाढीचे कारण असू शकते.
Mar 6, 2023, 05:12 PM ISTटेन्शन खल्लास! डायबेटीसपासून होणार कायमची सुटका?
Diabetes Surgery can be a good treatment
Mar 4, 2023, 08:45 PM ISTDiabetes symptoms : लघवीचा हा रंग असू शकतो मधुमेहाचा इशारा...आताच जाणून घ्या
रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की डायबेटिज म्हणजेच मधुमेहाची लागण होते . मधुमेह आजकाल भारतात झपाट्यानं वाढत आहे. डायबेटिज वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.
Mar 1, 2023, 05:00 PM ISTडायबिटीज असणाऱ्यांनी या चुका टाळा
सध्या अनेक जण मधुमेहामुळे त्रस्त आहेत. खरदारी घेतल्यास यापासून तुम्हाला कोणताही धोका नाही.
Feb 21, 2023, 04:11 PM ISTDiabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल
Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं.
Feb 20, 2023, 03:14 PM ISTAlmond Benefits: उपाशीपोटी बदाम खाल्याने खरंच कमी होतो वाढते वजन आणि कोलेस्टेरॉल चा धोका? 'ही' माहिती समोर, जाणून घ्या ...
Almond Benefits: बदाम खाण्याचे फायदे तुम्हीला कोणीतरी सांगितले असतील, किंवा तुम्ही ते वाचले आणि ऐकले असतील. बदामातील (Benefits of Almonds) सत्व तुमच्या त्वचासाठी आणि केसांसाठी फाद्याचं आहे. बदामामुळे तुमचं निरोगी ठेवण्यात मदत होते. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol), ब्लड शुगर (blood sugar) आणि वजनाशी (Weight) देखील बदामाचा थेट संबंध आहे. त्यासंबंधीचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे.
Feb 18, 2023, 07:45 PM ISTडायबेटीक रुग्णांना आता नो टेन्शन ! डायबेटीसपासून होणार कायमची सुटका?
डायबेटिक रुग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात, साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन आणि गोळ्या घ्यावा लागतात, पण आता यातून रुग्णांची सुटका होणार आहे
Feb 16, 2023, 06:48 PM ISTHigh Cholesterol Signs: तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे का? 'ही' ४ लक्षणे दिसली तर आत्ताच व्हा सावध, जाणून घ्या..
High Cholesterol Symptoms : कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे (Cholesterol) अनेकांना विविध शारिरीक समस्यांना सामोर जावं लागत आहे. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो (heart attack) तसेच वजन वाढण्याचीही भीती असते.
Feb 8, 2023, 12:00 PM ISTCoconut Water : तुम्ही नारळ पाणी पिता? मग आधी 'ही' बातमी वाचा
Disadvantages Of Coconut Water : आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर काय हा सल्ला देतात की, नारळ पाणी हे आरोग्यासाठी फायदेशी आहे. पण जर तुम्ही रोज नारळ पाणी पित असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण नारळ पाणी पिण्याचे फायदे असले तरी काही तोटेही आहेत.
Feb 6, 2023, 08:37 AM IST
Blood Sugar Level : वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असावी? एकदा हा चार्ट पहा...
Blood Sugar Level By Age : जर तुम्ही ब्लड शुगरचे पेशंट असाल तर तुम्हाला सकाळी उठण्याच्या सवयीपासून ते खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत बदल करावे लागतात. तुम्हाला तुमची शारीरिक क्रिया वाढवाव्या लागणार आहे.
Feb 4, 2023, 06:05 PM ISTDiabetes | मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात... 27 टक्के लोकांना मधुमेहाचा आजार
According to the report of BMC 27 percent of people in Mumbai have diabetes
Feb 2, 2023, 09:40 AM ISTआताची मोठी बातमी! मुंबईकरांसाठी 'कडू' बातमी, पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर
मुंबई महानगरपालिका 2 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे, पण त्याआधीच मु्ंबईकरांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 1, 2023, 08:26 PM IST