Rajpal Yadav चा तो व्हिडीओ व्हायरल..कॅमेऱ्यासमोर करू लागला असे चाळे

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे आतापर्यंत  बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे. आणि खूप लोकांनी लाईक सुद्धा केला आहे. 

Updated: Oct 30, 2022, 05:18 PM IST
Rajpal Yadav चा तो व्हिडीओ व्हायरल..कॅमेऱ्यासमोर करू लागला असे चाळे  title=

Rajpal yadav viral video:  सोशल मीडियावर (social media ) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video) होत असत. बरेच व्हिडीओ हे खूप मजेशीर असतात आणि लोक अश्या व्हिडिओनं खूप पाहतात आणि एखादा व्हिडीओ लोकांना खूप आवडला तर तो वाऱ्यासारखा पसरतो.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे आतापर्यंत  बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे. आणि खूप लोकांनी लाईक सुद्धा केला आहे. 

व्हायरल झालेला हा व्हिडीओ आहे कॉमेडीयन अभिनेता राजपाल यादव याचा राजपाल यादव ने स्वतः इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे यात तो अनोख्या पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. 

आणखी वाचा: हनीमूनच्या रात्री तिच्यासोबत नको तेच घडलं..वेदनेने विव्हळत गाठलं पोलीस स्टेशन

राजपाल यादवणे आजपर्यंत अनेक कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत. बॉलीवूड मध्ये अनेक सिनेमांमध्ये काम करून आपल्या अनोख्या स्टाईलने राजपाल यादव याने आपलं वेगळं नाव कमावलं आहे. 

भूल भुलैया , अपना  सपना मनी मनी, मालामाल विकली, चूप चूप के, यासारख्या अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नुकताच रुबिना दिलॆक सोबत आलेल्या अर्ध या सिनेमातून उत्तम अभिनय करून राजपाल यादवने  सर्वाना त्याच्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पडलं. 

आणखी वाचा: यावेळी उर्फीने केली हद्द पार..एका बाजूने कपडे घातलेच नाही आणि..

नुसताच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राजपाल यादव कला चष्मा गाण्यावर चित्र विचित्र हावभाव करत नाचतोय या व्हिडिओवर आतापर्यंत लोकांनी खूप कॉमेंट आणि लाईक्स केले आहेत.