बिग बॉसच्या सेटवर जाण्याआधी Rakhi Sawant ने पतीसोबत बेडरुममध्ये जे केलं, व्हिडिओ व्हायरल

 गेल्या काही दिवसांपासून ती बिग बॉसमुळे सतत चर्चेत होती. त्यानंतर घराबाहेर पडली आहे.

Updated: Feb 5, 2022, 01:52 PM IST
 बिग बॉसच्या सेटवर जाण्याआधी Rakhi Sawant ने पतीसोबत बेडरुममध्ये जे केलं, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे सर्वाधिक चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती बिग बॉसमुळे सतत चर्चेत होती. त्यानंतर घराबाहेर पडली आहे.

नुकताच या शोचा ग्रॅण्ड फिनाले दिमाखात पार पडला. या सीजनमध्ये राखीने आपल्या पतीसोबत सहभाग घेतला. बिग बॉसच्य़ा घरात जाण्याआधी तिने रितेशसोबत एका खोलीमध्ये लग्न केल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

एकूणच काय तर यंदा राखी पतीसोबत शोमध्ये झळकली आणि ती सतत चर्चेत राहिली. शोमधून बाहेर येताच राखीने सोशल मीडियावर सतत पोस्ट करायला सुरुवात केली आहे.

राखी सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह आहे. ती सतत बोल्ड व्हिडिओ पोस्ट करताना दिसते. तिचे व्हिडिओ सगळ्यांनच लक्षवेधून घेत आहेत. नुकताच राखीने पतीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. जो बेडरुममधील व्हिडिओ खूपच बोल्ड आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रितेशसोबत बिग बॉसच्या ग्रॅण्ड फिनाले परफॉरर्मन्स आधी राखीने पतीसोबतचा बेडरुम व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या  व्हिडिओची सध्या एकच चर्चा आहे.

हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. रितेशसोबत राखीने एक डान्स केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.