व्हिडिओ : 'शनाया'ला एक दिवसाची सत्ता मिळाली तर...

पाहा, काय करणार म्हणतेय रसिका... 

Updated: Jul 12, 2018, 03:18 PM IST

मुंबई : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनाया अर्थातच रसिका सुनील अल्पावधीतच अनेकांची आवडती बनलीय... या मालिकेमुळे रसिका एव्हाना घराघरात पोहचलीय... मालिकेच्या सेटवर वातावरण नेहमीच खेळीमेळीचं असतं... अशावेळी रसिकानं तिला विचारलेल्या काही खमंग प्रश्नांची दिलेली चटपटीत उत्तरं ऐकायची असेल तर हा व्हिडिओ पाहा...