रश्मीचा छोट्या कपड्यांमध्ये डान्स पाहाताचं भडकले नटकरी म्हणाले...

अभिनेत्री सध्या तिच्या नव्या लूकमुळं चर्चेचा विषय ठरत आहे.   

Updated: May 7, 2021, 07:39 PM IST
रश्मीचा छोट्या कपड्यांमध्ये डान्स पाहाताचं भडकले नटकरी म्हणाले... title=

मुंबई : 'उतरन' या मालिकेतून प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री रश्मी देसाई हिने अवघ्या काही काळातच टेलिव्हिजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली.  रश्मी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकताचं तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मीने लाईट ब्यू रंगाचा ड्रेस घतला. रश्मीने घातलेल्या मिनी स्कर्टमुळे तिला नेटकरी ट्रोल करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

रश्मीचा हा ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले, 'एवढे छोटे कपडे, कपडे तर चांगले घाल.' तर दुसऱ्या एका युजरने 'बाहेर कोरोना फार आहे मास्क लाव..' असे नेटकऱ्यांचे कमेंट  आले आहेत. अशी ही अभिनेत्री सध्या तिच्या नव्या लूकमुळं चर्चेचा विषय ठरत आहे.   

टेलिव्हिजन विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेत्री रश्मी देसाई हिनं 'बिग बॉस' या रिऍलिटी शोच्या माध्यमातून या वर्तुळातही लोकप्रियता मिळवली होती. मालिकांमधील भूमिकांसोबतच रश्मी तिच्या अनोख्या अंदाजासाठीही ओळखली जाते.