रश्मिका मंदान्ना Oops Moment शिकार; हात वर करताच जे दिसायला नको तेच...

 'पुष्पा' चित्रपटात साध्या श्रीवल्लीची भूमिका साकारून रश्मिका मंदान्ना रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. 

Updated: Apr 29, 2022, 07:30 PM IST
रश्मिका मंदान्ना Oops Moment शिकार; हात वर करताच जे दिसायला नको तेच... title=

मुंबई : 'पुष्पा' चित्रपटात साध्या श्रीवल्लीची भूमिका साकारून रश्मिका मंदान्ना रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. तेव्हापासून अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टची झलक पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर असतात. पण तुम्हाला  मुंबई विमानतळावर घडलेली घटना माहित आहे का? ज्याच्यामुळे रश्मिका मंदाना Oops Moment ची शिकार झाली

लॉग टॉप घालून एअरपोर्टवर झाली स्पॉट
रश्मिका मंदान्ना तिच्या किलर लूक्स आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. पण कधी-कधी हिरोइन्स फॅशनच्या नादात असे कपडे घालतात की, ते त्यांच्यासाठीच त्रासदायक ठरतात. काही वेळापूर्वी रश्मिका लाइम कलरच्या लॉग टॉपमध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाली. ज्यामध्ये अभिनेत्रीला पाहून सगळेच थक्क झाले.

हात वर करणं पडलं भारी
मुंबई विमानतळावर अभिनेत्री स्पॉट होताच चाहत्यांना पाहून तिने दुरूनच चाहत्यांना हाय केलं. यासोबतच काही चाहत्यांनी तिला पुष्पगुच्छही दिले. यादरम्यान, जेव्हा अभिनेत्रीने हात वर केला तेव्हा ती थोडिशी अस्ताव्यस्त झाली आणि तिचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला. त्यावेळी अभिनेत्रीच्या Oops Moment चा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.