विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना लग्नाच्या तयारीत? नुकताच झाला साखरपुडा!
Rashmika Mandanna and Vijay Devarakonda Wedding : साखरपुड्यानंतर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया!
Nov 6, 2025, 05:26 PM IST
साखरपुड्याच्या चर्चेनंतर शुभेच्छा ऐकून रश्मिका लाजली, प्रतिक्रिया ऐकून चाहतेही थक्क! Video व्हायरल
Rashmika Mandanna: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांदरम्यान, अभिनेत्री पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली आहे.
Oct 17, 2025, 07:17 PM IST
51 वर्षांच्या मलायकाचा डान्स पाहून 29 वर्षाच्या रश्मिकाला विसराल; VIDEO पाहून फॅन्सही झाले फिदा!
Rashmika Mandanna vs Malaika Arora: बॉलिवूडमधील आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'थामा' च्या नव्या गीताने प्रेक्षकांना वेड लावलंय.
Oct 14, 2025, 10:44 PM ISTरश्मिकाच्या कुंडलीतील 'या' दोषामुळे मोडलं पहिलं लग्न, पण हाच दोष विजयसाठी ठरला भाग्यवान, लग्न करण्याआधी जाणून घ्या!
Rashmika Mandanna Kundali: रश्मिकाच्या कुंडलीतील एका दोषामुळे तिचं पहिलं लग्न मोडलं पण हाच दोष विजयसाठी भाग्यवान, ठरला. याबद्दल जाणून घेऊया.
Oct 14, 2025, 04:21 PM ISTसाखरपुड्यानंतर रश्मिका मंदानाची पहिली पोस्ट, चाहत्यांना दिलं सरप्राईज, म्हणाली- मला माहित आहे तुम्ही याच क्षणाची...
Rashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे खूपच चर्चेत आहेत. अशातच रश्मिकांना पोस्ट शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.
Oct 5, 2025, 07:04 PM IST
रश्मिका-विजयने उरकला साखरपुडा, दोघांच्या वयात किती वर्षाचं अंतर?
रश्मिका आणि विजय देवरकोंडा ही जोडी लोकांना खूप आवडते. रश्मिका आणि विजय यांनी 3 ऑक्टोबर रोजी साखरपुडा केला.दोघांनीही सोहळ्याचे फोटो शेअर केले नसले तरी बातमीने चाहत्यांना आनंद झालाय. यानंतर दोघांमधील प्रेमकहाणी चर्चेत आली. दोघांच्या वयाची चर्चाही होतेय. रश्मिकाचा जन्म 1996 मध्ये झाला, आता ती 29 वर्षांची आहे. विजयचा जन्म 1989 मध्ये झाला. तो 36 वर्षांचा आहे. यावरुन दोघांच्या वयात 7 वर्षांचे अंतर दिसून येते. 2026 च्या सुरुवातील ते दोघे लग्न करणार आहेत.
Oct 5, 2025, 09:32 AM ISTRashmika-Vijay यांच्यात कोण सर्वाधिक श्रीमंत? एका चित्रपटासाठी किती घेतात मानधान?
Rashmika-Vijay Net Worth: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप साखरपुड्या केल्याची बातमी समोर आली आहे. अशात या दोघांपैकी कोण सर्वाधिक श्रीमंत आहे?, हे जाणून घेऊयात.
Oct 4, 2025, 12:20 PM ISTपहिल्या चित्रपटात ओळख, दुसऱ्या चित्रपटात प्रेम; विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाने उरकला साखरपुडा, यादिवशी घेणार सातफेरे
Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडपे, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
Oct 4, 2025, 11:35 AM ISTस्त्री आणि भेड़ियाच्या जगात आला नवीन सुपरहिरो, ‘थामा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक भारावले
Thamma Trailer: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या 'थामा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Sep 26, 2025, 09:11 PM IST
नॅशनल क्रशची लाट! मनोज बाजपेयीने रश्मिका मंदानावर उघडले आपले विचार?
Manoj Bajpayee : ओटीटीवर गाजणारा हा अभिनेता नेहमी वादांपासून दूर राहतो, पण रश्मिका मंदानाबद्दल त्यांचे विधान वादग्रस्त ठरले आहे..
Sep 13, 2025, 05:37 PM ISTSIIMA Awards 2025: अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर रश्मिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी
SIIMA Awards 2025: दुबईमध्ये SIIMA पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिकाला पुरस्कार मिळाला.
Sep 7, 2025, 05:23 PM IST
छावाचा 'तो' डिलीट केलेला सीन अखेर समोर, शंभूराजेंनी औरंगजेबाला दिलेलं तोडीस तोड उत्तर
Chhaava Deleted Scenes: छावा सिनेमातील डिलीट केलेला सीन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Aug 25, 2025, 02:23 PM IST1000 कोटींच्या यशानंतर रश्मिकाला मिळाला आणखी एक मेगा बजेट चित्रपट, साकारणार बोल्ड भूमिका
'पुष्पा 2'च्या यशानंतर रश्मिका मंदानाचे नशीब चमकले. मिळाला आणखी एक मेगा बजेट चित्रपट. जाणून घ्या सविस्तर
Jul 10, 2025, 08:46 AM ISTबॉक्स ऑफिसची क्वीन, 6 महिन्यात 3 हिट चित्रपट, कमाई 1000 कोटी, या अभिनेत्रीने टॉपच्या अभिनेत्रींना दिली टक्कर
New Box Office Queen: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिने 6 महिन्यात दिले 3 चित्रपट, कमाई 1000 कोटी. ठरली बॉक्स ऑफिसची क्वीन.
Jul 5, 2025, 02:28 PM ISTचेहऱ्यावर रक्त, हातात शस्त्र आणि डोळ्यांत राग... भाईजानच्या 'बॅटल ऑफ गलवान व्हॅली'ची दमदार एंट्री!
सलमान खानने नुकतेच त्याच्या आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान व्हॅली' चे मोशन पोस्टर शेअर केले आहे. चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ, डोळ्यांत प्रखर राग आणि हातात धारदार शस्त्र. पाहूयात सलमान खानचा या चित्रपटातील दमदार लूक.
Jul 5, 2025, 11:17 AM IST