pushpa

मानधनाच्या बाबतीतही 'झुकेगा नही साला...' 'पुष्पा 2' साठी Allu Arjun च्या Fees ची आकडेवारी पाहिली का?

Allu Arjun हा लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक असून नुकतीच त्यानं एका डीजे शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी चित्रपटातील गाणं आणि त्यात अल्लू अर्जुनला पाहताच उपस्थित असलेलेले सगळे प्रेक्षक खूप आनंदी झाले होते. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' साठी घेणारी मानधनाची रक्कम ऐकून तुम्हालाही धक्काबसेल.

Mar 10, 2023, 07:01 PM IST

Samantha Ruth Prabhu नं 'पुष्पा 2' ला दिला नकार?

Samntha Ruth Prabhu नं खरंच दिला Pushpa 2 ला नकार? सत्य आलं समोर... 

Feb 17, 2023, 05:40 PM IST

विजय देवरकोंडा नव्हेतर अल्लू अर्जून रश्मिका मंदान्नाच्या प्रेमात; सगळ्यांसमोर म्हणाला...

साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदान्नाला नॅशनल क्रशचा टॅग मिळाला असला तरी अल्लू अर्जुनने तिला नवा टॅग दिला आहे.

Feb 14, 2023, 04:30 PM IST

'या' प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतेय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना; नाव जाणून आश्चर्यचकित व्हाल

या अभिनेत्याच्या प्रेमात आहे अभिनेत्री रश्मिका मंदान्ना

Jan 18, 2023, 09:50 PM IST

VIDEO : रश्मिकाच्या 'Oo Antava' वर लाल साडीत तरुणीचा वेड लावणारा डान्स

Dance Video : सोशल मीडियावर एक लाल साडीमधील तरुणी नेटकऱ्यांना वेड लावतं आहे.  त्या तरुणीची स्टाईल पाहून यूजर्स थक्क झाले आहेत. 

Jan 8, 2023, 03:45 PM IST

Year Ender : 'सामी सामी' ते 'केसरिया'... 2022 मधल्या 'या' TOP Songs नी सर्वानांच वेड लावलं

Top Hit Indian Songs of 2022: लॉकडाऊननंतर बॉलिवूडमध्ये चित्रपटांना सुरूवातीला चांगलं यश येतं असलं तरी मात्र मागच्या वर्षी आणि यावर्षी बॉलिवूडच्या चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. त्यातून मोठं मोठं सुपरस्टारही बॉक्स ऑफिसवरील (Bollywood on Box Office) त्यांच्या चित्रपटांच्या यशाला हेरू शकले नाही. 

Dec 29, 2022, 10:04 PM IST

'Pushpa' फेम अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात; एकीवर चाहते नाराज तर, दुसरी कायद्याच्या कचाट्यात

रश्मिका मंदाना आणि समंथा रुथ प्रभू वादाच्या भोवऱ्यात; 'या' कारणामुळे एक करतेय चाहत्यांच्या विरोधाचा सामना, तर दुसरी कायद्याच्या कचाट्यात

 

Nov 27, 2022, 09:20 AM IST

Rashmika Mandanna च्या बोल्ड फोटोशूटवर तुमचा देखील आक्षेप? पाहा फोटो

'तुला बॉलिवूडची हवा लागली का?', Rashmika Mandanna चे बोल्ड फोटो पाहून संतापले चाहते

 

Nov 21, 2022, 12:02 PM IST

viral video: बसमध्येही संचारलं पुष्पाचं भूत! रस्त्यावरच सुरु केला पुष्पा डान्स, पाहा Video

अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील मधील पुष्पाच्या वन साईड चालीने सर्वांचीच मने वळवली होती.

Nov 2, 2022, 12:27 PM IST

Viral Video: मुलीच्या लग्नात वडिलांचा धम्माल डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही पण पडला प्रेमात

 सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका लग्नात वधूचे वडील आपल्या मुलीच्या लग्नात बिनधास्त नृत्य करताना दिसत आहेत. 

Oct 30, 2022, 01:13 PM IST

भारत कधीही झुकणार नाही असं म्हणत Allu Arjun भावूक झाला...

 अल्लू अर्जुनला त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा मान मिळाला, त्यावर तो म्हणाला-

Oct 13, 2022, 08:18 PM IST

Video : नीरज चोप्राचा रणवीरसोबत 'मेरा वाला डान्स' तर अल्लू अर्जुनसोबत बनला पुष्पाराज

नीरज चोप्राचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 13, 2022, 05:15 PM IST

झुकेगा नहीं...! 'पुष्पा स्टाईल'ने टरबूज केले ट्रान्सपोर्ट, Video सोशल मीडियावर Viral

सोशल मीडियावर एका पेक्षा एक असे सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळते. काही व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की, शेअर करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

Oct 9, 2022, 05:19 PM IST

माधुरी दीक्षितबद्दल रश्मिका मंदानाचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, 'तुमच्यामुळे मी आज...'

रश्मिका मंदाना (Rashmika Madana) या नावाची आज बॉलीवूडमध्ये प्रचंड क्रेझ आहे. 

Sep 30, 2022, 04:52 PM IST

'सामी सामी' गाण्याची गोविंदा स्टाइल पाहिली का? रश्मिकानंही दिली साथ Video Viral

गोविंदा आणि रश्मिकाचा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 25, 2022, 09:53 AM IST