व्हॅकेशनकरता निघाली Rhea Chakraborty, सुशांतचे चाहते भडकले

सुशांतला विसरली का रिया, युझर्सचा प्रश्न 

Updated: Apr 17, 2021, 01:47 PM IST
व्हॅकेशनकरता निघाली Rhea Chakraborty, सुशांतचे चाहते भडकले

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Rhea Chakraborty) च्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) चर्चेत आहे. खूप दिवस कारागृहात राहिल्यानंतर रिया आता जामीनावर बाहेर आहे. हळू हळू तिच्या आयुष्यात ती रूळत आहे. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आलं 

लोकांना नाही आवडली ही गोष्ट 

या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळत आहे. रिया एअरपोर्टवर सिक्युरिटी प्रोसेसमध्ये आहे. सुशांतच्या चाहत्यांना ही गोष्ट काही पचली नाही. रिया आरामात एअरपोर्टवर फिरताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे आपत्तिजनक टीका होत आहे. (रिया चक्रवर्तीने आदित्य रॉय कपूरचा बदला घेण्यासाठी शूट केला Kissing Scene) 

 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचं गेल्यावर्षी निधन झालं. मात्र अद्याप त्याचे चाहते त्याला विसरलेले नाहीत. सुशांतच्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप लावण्यात आले. चाहते देखील सुशांतच्या मृत्यूला रियालाच जबाबदार धरत होते. मात्र अद्याप रियावर कोणतेच आरोप सिद्ध झालेले नाहीत. पण पुन्हा एकदा सुशांतची मैत्रीण स्मिता पारिखने खूप धक्कादायक खुलासा केला आहे.

आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती रिया? सुशांत सिंह राजपूतची मैत्रिण स्मिता पारिखने एका ट्विटमधून असा आरोप केला आहे की, रिया चक्रवर्ती पहिल्यापासून आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिचं म्हणणं आहेस की, रियाला ठरवून सुशांतच्या जीवनात आणण्यात आले.

रिया चक्रवर्ती आणि आदित्य रॉय कपूर 2012 ते 2014 पर्यंत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यानंतर त्यांचा खूप वाईटप्रकारे परिणाम झाला आहे. रिया आणि आदित्यने यावर काहीच माहिती दिली नाही.  रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्तीशी ब्रेकअप झाल्यानंतरही आदित्य रॉय कपूर प्रेमात असल्याच म्हटलं जात होतं. आदित्य आजही रियाबद्दल पझेसिव्ह आहे.