ब्लाऊज घसरला आणि...साडी नेसलेल्या करीनाच्या ऊप्स मोमेंट कॅमेरात कैद

सैफ अली खानची बेगम करीनाने नेसलेली साडी तिच्यावर भारी पडली, गर्दीच्या ठिकाणी तिच्या साडीचा ब्लाउज सरकला आणि...

Updated: Jan 9, 2023, 08:39 PM IST
ब्लाऊज घसरला आणि...साडी नेसलेल्या करीनाच्या ऊप्स मोमेंट कॅमेरात कैद title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या जबरदस्त ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. पण कधीकधी सेक्सी ड्रेस घालून गेल्यावर अभिनेत्री oops momentची शिकार बनली आहे. असंच एकदा करीनासोबत घडलं जेव्हा तिने सुंदर साडी घातली होती. पण या साडीसोबत कॅरी केलेल्या ब्लाउजमुळे करीनाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.

सैफ अली खानच्या बेगम करीनाने नेसलेली साडी तिच्यावर भारी पडली, गर्दीच्या ठिकाणी तिच्या साडीचा ब्लाउज सरकला आणि अभिनेत्री ओप्स मोमेंटची शिकार झाली. मग काय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. यावेळ करिनाची चर्चा तिच्या आउटफिटमुळे होत आहे.

खरंतर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करीना कपूर एका ओप्स मोमेंटची शिकार होताना दिसत आहे. खरंतर, नुकतीच अभिनेत्री एका पार्टीत साडी नेसून पोहोचली होती, त्यादरम्यान असं काही घडलं ज्यामुळे ती ऊप्स मोमेंट्सची शिकार झाली आहे.

करीना कपूर जिथे जाईल तिथे पापाराझी तिच्या मागे धावतात. एकदा करीनाचा असाच एक फोटो समोर आला होता ज्यात करीनाच्या फॅशनची चूक पकडली गेली होती. वास्तविक, करीना कपूर काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात गेली होती. हा कार्यक्रम तिचा चुलत भाऊ अरमान जैनच्या चित्रपटाच्या म्युझिक लाँचसाठी होता. ज्यामध्ये केवळ करीनाच नाही तर करिश्मा कपूरपासून जवळजवळ संपूर्ण कपूर कुटुंब पोहोचलं होतं.

पार्टीमध्ये करीना कपूर खान बॅकलेस ब्लाउज घालून पोहचली होती, तेव्हा तिचा ब्लाउज खूप घसरला यावेळी तिने तो सावरण्याचा प्रयत्नही केला मात्र ती ऊप्स मोमेंट्सची शिकार झाली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल 
यावेळी अभिनेत्री रंगीबेरंगी साडी नेसलेली दिसत आहे, सोबत तिने काळ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे, जो तिच्या या लूकला खूप शोभून दिसत आहे. यादरम्यान, हा लूक पुर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने तिचे केस बांधले आहेत त्याचबरोबर न्यूड मेकअपही तिने केला आहे.  करिनाचा हा फोटो लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. याशिवाय तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच रणबीर सिंगसोबत 'तख्त' चित्रपटात दिसणार आहे, या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.