
Sara Ali Khan and Amitabh Bachchan : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सतत चर्चेत असते. सध्या बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीचा (Diwali party) धमाका सुरु आहे. धर्मा प्रोडक्शन्सच्या दिवाळी पार्टीमध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) यांचा जलवा दिसून आला. तर सारा अली खान आणि शुभम गिल (Shubham Gill) यांच्यामध्ये काही तरी सुरु आहे, अशाही चर्चा रंगल्या होत्या. अशातच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) झाला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बी सारा अली खानकडे अशी मागणी करतात की हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
सारा अली खान आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांची मुलगी सारा लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीत मोठी झाली आहे. त्यामुळे अनेकदा ती आई-वडिलांसोबत शूटिंगला जात असे. अशा परिस्थितीत 2005 मध्ये सारा अली खान तिचे वडील सैफ अली खान आणि प्रीती झिंटासोबत अमिताभ (Amitabh Bachchan) बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या गेम शोमध्ये 'सलाम नमस्ते'च्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. 'कौन बनेगा करोडपती' सीझन 5 (Kaun Banega Crorepati) च्या एका एपिसोडचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Sara Ali Khan and Amitabh Bachchan video viral on social media nmp)
व्हायरल झालेल्या दोन जुन्या व्हिडिओंमध्ये केबीसी होस्ट आणि मेगास्टार अमिताभ बच्चन सारा अली खानशी संवाद साधताना दिसत आहेत. सारा बिग बींना अतिशय गोंडस पद्धतीने 'आदब' म्हणते. त्यावेळी सारा फक्त 10 वर्षांची होती. साराने बिग बींना अतिशय क्यूट पद्धतीने उत्तरं दिले. अमिताभ पुढे म्हणतात, 'मी बघतोय की तू इथे तुझ्या एका मित्रासोबत आहेस. कृपया सारा अली खानसाठी जोरदार टाळ्या.' या व्हिडिओमध्ये गुबगुबीत सारा खूपच क्यूट दिसत आहे.
LIVE|
BRN
140/7(20 ov)
|
VS |
MAS
55/2(9.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 253/7
|
VS |
ENG
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.