kiara advani

'कान्स 2024'च्या रिवेरा लूकमध्ये कियाराचा मनमोहक अंदाज तर ऐश्वर्याच्या अदांनी केलं चाहत्यांना घायाळ

आत्तापर्यंत अनेक मोठ-मोठ्या कलाकारांनी कान्समध्ये हजेरी लावली. . या कार्यक्रमातील सेलिब्रिटींचे जबरदस्त लूक सोशल मीडियावर सतत दिसत आहेत. 

May 18, 2024, 06:57 AM IST

PHOTO : 'मला शाहिदच्या कानाखाली द्यावीशी वाटली', कबीर सिंगच्या सेटवर कियारा अडवाणी का संतापली?

शाहिद कपूर आणि कियारा अडवणीचं नाव घेतल्यास डोळ्यासमोर येतो कबीर सिंग चित्रपट. यामधील दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते घायाळ झाले होते. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, शाहिदच्या कानशिलात द्यावी, असं कियाराच्या मनात आलं होतं. 

Apr 30, 2024, 07:39 AM IST

'या' एका सीनमुळे भारतात S E X टॉइजच्या विक्रीमध्ये डारेक्ट 55% वाढ!

या चित्रपटातील सीनमुळे वाढली होती S E X टॉइजच्या विक्री... ते देखील 55 टक्क्यांनी 

Apr 6, 2024, 05:04 PM IST

कियारा अडवाणीचा बार्बी लूक होतोय व्हायरल

 अलीकडे झी सिने अवॉर्ड्स 2024 च्या रेड कार्पेटवर कियाराची बोल्ड स्टाइल दिसली. कियाराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटोही शेअर केले आहेत.

Mar 12, 2024, 04:23 PM IST

सिद्धार्थला बर्थडेला मिळाला 'गोड गोड पापा'; पत्नी किआराने शेअर केला Kissing चा खासगी फोटो

Kiara Advani Kisses Husband Sidharth Malhotra: लग्नानंतरचा सिद्धार्थचा पहिलाच वाढदिवस आहे.

Jan 16, 2024, 01:14 PM IST

Kiara Advani गुगलवर सार्वधिक का सर्च झाली? कारण वाचून व्हाल हैराण

Google year in search 2023 : 2023 या वर्षात गुगलच्या टॉप सर्च लिस्टमध्ये बॉलीवूड स्टार्स, क्रिकेट खेळाडू, जागतिक सेलिब्रिटी आणि बरेच लोकांची नावे यादीमध्ये आली आहेत. मात्र गुगलच्या मते कियारा अडवाणी ही 2023 मध्ये भारतात सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती ठरली आहे.

Dec 31, 2023, 04:37 PM IST

कियारा अडवाणीने सांगितले तिचे ब्युटी सिक्रेट..

अभिनेत्री कियारा अडवाणीने तिच्या ग्लोइंग स्किनचे सांगितले रहस्य, कोणतेही महागडे सौंदर्य प्रसाधने न वापरता या घरगुती उपायांनी ती तिच्या चेहऱ्याची काळजी घेते. या बद्दल सांगितले आहे. 

Dec 25, 2023, 02:03 PM IST

रणबीरचं नाही तर, 'या' कलाकारांनी लग्नानंतरही दिलेत इंटिमेट सीन

Ranbir kapoor rashmika mandana liplock :  सुपरस्टार रणबीर कपूरने आगामी सिनेमा अॅनिमलमध्ये रश्मिका मंदानासोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत. 

Nov 30, 2023, 04:43 PM IST

चित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलमुळे 'या' सेलिब्रेटी कपल्सनी वगळला लग्नानंतरचा मधूचंद्र..

Bollywood Celebs Who Skipped Honeymoon: बॉलिवूड सेलिब्रेटींच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगलेली असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच काही लोकप्रिय सेलिब्रेटींची. आपल्या चित्रपटांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांना लग्नानंतर आपला हनिमून पिरेएडही एन्जॉय करू शकले नाहीत... 

Oct 1, 2023, 07:20 PM IST

पारंपरिकतेला द्या हटके टच; गणेशोत्सवासाठी मिळवा खास फेस्टिव्ह लूक

पारंपरिकतेला द्या हटके टच; गणेशोत्सवासाठी मिळवा खास फेस्टिव्ह लूक

Sep 18, 2023, 02:16 PM IST

VIDEO: कियारा पडता पडता वाचली... नाहीतर हाय हिल्समुळं नको ते घडलं असतं

Kiara Advani Oops Moment Video: कियारा अडवाणी ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात ती स्टेजवरच अडखळताना दिसते आहे. 

Sep 5, 2023, 11:24 AM IST

VIDEO: कितीही सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला तरी... करीना, सुहाना, कियाराला पाहून नेटकरी Upset?

Kareena Kapoor Suhana Khan Kiara Advani: कियारा अडवाणी, करीना कपूर आणि सुहाना खान यावेळी स्पॉट झाल्या आहेत परंतु त्यांना मात्र फार मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. यावेळी त्यांची जोरदार चर्चा रंगलेली आहे. परंतु आता त्यांच्याकडून अशी कोणती मिस्टेक झाली की त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे.

Sep 1, 2023, 10:38 AM IST

सान्या मल्होत्रा ते कियारा अडवाणी या बॉलिवूड अभिनेत्रींकडे आहेत मल्टी-स्टारर चित्रपट!

 आजच्या घडीच्या अभिनेत्री वेगळ्या विषयावर चित्रपट करण्यात , अष्टपैलू भूमिका स्वीकारण्यात आणि चित्रपटात एकमात्र फोकस करून जुना स्टिरियोटाइपच्या पलिकडे जाऊन काम करण्यावर भर देतात. 

Aug 3, 2023, 08:38 PM IST

क्रिती सेनन ​​ते कियारा अडवाणी 'या' टॉप अभिनेत्रींकडे आहेत मल्टी-स्टारर चित्रपट!

Bollywood Top Actress : बॉलिवूडमध्ये स्टिरिओटाईप ब्रेक करत या अभिनेत्री करतायत वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट... अभिनेत्रींकडे आहेत हे मल्टी स्टारर चित्रपट

Aug 3, 2023, 06:34 PM IST

'या' फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? फ्लॉप अभिनेत्री म्हणून हिणवलं; पण आज करतीये बॉलिवूडवर राज्य

Kiara Advani Birthday: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. कियारा अडवाणीला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या भावाने इंस्टाग्रामला (Instagram) लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही कियाराला ओळखू शकणार नाही. 

 

Aug 1, 2023, 05:02 PM IST