Shweta Bachchan: श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. अशातच श्वेताने ऐश्वर्याची कोणती गोष्ट तिला आवडत नाही याबद्दल सांगितले आहे.
जया बच्चन, ज्यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जाते, एकदा त्यांच्या सहकलाकारावर प्रेम व्यक्त करताना आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगितली होती आणि हे प्रेम अमिताभ बच्चनवर नव्हे, तर बॉलिवूडच्या हा अभिनेता होता.
Sharmila Tagore Cancer : शर्मिला टागोर यांनी 'कॉफी विथ करण'च्या सीझन 8 मध्ये खुलासा केला होता की, त्यांना कॅन्सरसारख्या जीवघेणा आजाराने ग्रासलं होतं.
शाहिद कपूर आणि कियारा अडवणीचं नाव घेतल्यास डोळ्यासमोर येतो कबीर सिंग चित्रपट. यामधील दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते घायाळ झाले होते. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, शाहिदच्या कानशिलात द्यावी, असं कियाराच्या मनात आलं होतं.
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात आहे. ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना, कॉफी डेटवर, एअरपोर्टवर, सिनेमागृहात एकत्र दिसतात.
Zeenat Aman On Satyam Shivam Sundaram 2 :"तुमच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल", असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावरही झीनत अमान यांनी उत्तर दिले.
80 च्या दशकात रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नीतू कपूर आणि झिनत अमान यांनी 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Koffee with Karan 8 Janhvi Kapoor: जान्हवी कपूरनं 'कॉफी विथ करण 8' मध्ये बहीण खुशीसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं आई श्रीदेवीच्या निधनानंतर काय झालं याविषयी खुलासा केला आहे.
'कॉफी विथ करण सीझन 8'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अर्जुन कपूर त्याचा खास मित्र आदित्य रॉय कपूरसोबत या शोमध्ये आला होता. करणचा चॅट शो सुरु झाला आणि यात रिलेशनशिपचा उलगडा नाही झाला तर काय मज्जा.
राणी मुखर्जी आणि काजोल यांनी नुकतीच 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी करण जोहरने त्यांना 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान तुम्ही एकमेकींशी फार बोलत का नव्हता? अशी विचारणा केली.
Bobby Deol Sunny Deol Crying: "आम्ही दोघेही फार भावनिक आहोत. ही फार मोठी अडचण आहे," असं स्वत:ला सावरताना सनीने म्हटलं आणि आपले डोळे पुसले.
Alia Bhatt on Raha Kapoor :राहा कपूर हिची सध्या जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. राहा ही नुकतीच वर्षाची झाली आहे. तिच्या पहिल्या वहिल्या वाढदिवसाचे फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. यंदा कॉफी विथ करणमध्ये आलिया भट्टनं हजेरी लावली होती. यावेळी तिनं राहा कपूरविषयी खुलासा केला आहे.
कॉफी विथ करण हा शो नेहमीच चर्चेता केंद्रबिदू असतो. दरवेळी या शोमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. नुकताच या शोमध्ये करीना कपूर आलिया भट्टसोबत दिसली होती. नात्याने या दोघी नणंद भावजय आहेत. त्यामुळे हा एपिसोड चांगलाच रंगला.
Ranveer Deepika Viral Video :करण जोहरचा लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वाच्या पहिला भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती. या एपिसोडनंतर दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता रणवीरच्या या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Ananya Panday confirms her relationship with Aditya Roy Kapoor: अनन्या पांडे आणि सारा अली खाननं यावेळी कॉफी विथ करणच्या नव्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा खुलासा केला आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्यात पाडले आहे.
Ranveer Singh Trolled: रणवीर सिंह आणि दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Ranveer Singh and Deepika Padukone: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या दोघांनी नुकतीच 'कॉफी विथ करण 8' मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी अनेक खुलासे केले आहेत.
निर्माता करण जोहरने त्याच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या नव्या सीझनची घोषणा केली आली आहे. 'कॉफी विथ करण सीझन 8' मध्ये करण जोहर पुन्हा होस्ट म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे
Koffee With Karan Kriti Sanon: कॉफी विथ करणमध्ये करण जोहरनं क्रिती सेननला आलियाचीइर्ष्या होते का असा प्रश्न विचारला होता. त्यावर क्रितीनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांची मने जिंकली आहे.
Anil Kapoor On Kangana Ranaut: सोशल मीडियावर सध्या अनिल कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओमुळं त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.