sara ali khan

सारा अली खानच्या नवीन नात्याची चर्चा, 'त्या' फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या नवीन नात्यामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. तिचं नाव आता कोट्याधीश अर्जुन प्रताप बाजवासोबत जोडलं जात आहे. 

 

Dec 3, 2024, 04:58 PM IST

अंधाऱ्या रात्री एकटीच शॉपिंग करताना दिसली अभिनेत्री, मंकी कॅपने चेहरा लपवलेली ही आहे तरी कोण?

एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ही अभिनेत्री मंकी कॅपने चेहरा पूर्णपणे लपवून रात्रीच्या अंधारात निर्जन रस्त्यावर शॉपिंग करताना दिसली. तुम्ही ओळखलं का हिला?

Oct 30, 2024, 09:59 AM IST

रक्त गोठवणाऱ्या थंडीत सारा अली खान केदारनाथाच्या दर्शनाला; PHOTO पाहून होईल तिथं पोहोचण्याची इच्छा

Sara Ali Khan Visits Kedarnath : अभिनेता सैफ अली खान याची लेक, सारा अली खान ही त्यापैकीच एक. 

 

Oct 30, 2024, 09:29 AM IST

करीना कपूर 'या' 5 गोष्टींमुळे ठरते सर्वात आदर्श सावत्र आई

अभिनेता करीना कपूरने जेव्हा सैफशी लग्न केलं तेव्हा ती सावत्र आई म्हणून कशी असेल अशी चर्चा रंगली होती. याबाबत अनेकांच्या नकारात्मक कमेंट्सपण होत्या. पण करीनाच्या 'या' 5 गुणांमुळे ती वेगळी ठरते. 

Sep 22, 2024, 11:48 AM IST

अनन्या पांडे ते श्रद्धा कपूर, अंबानींच्या गणपती दर्शनासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, 'या' अभिनेत्रीच्या लुकने वेधलं लक्ष

7 सप्टेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड कलाकार देखील अँटिलियामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. 

Sep 8, 2024, 01:32 PM IST

सारा अली खानचे वय, शिक्षण, उंची किती?

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचा आज वाढदिवस आहे.ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊया.सारा अली खानचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी झाला. ती खूप आनंदी आयुष्य जगत असते.सारा अली खानने आपलं शालेय शिक्षण बेसेंट मोंटिसरीतून पूर्ण केलं.2016 मध्ये न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून तिने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यानंतर अभिनय क्षेत्र निवडलं.4 वर्षांची असताना तिने एका जाहिरातीत काम केलं. वडिलांकडून तिला अभिनयाची प्रेरणा मिळाली. 9 वर्षांची असताना आई-वडिलांचा घटस्फोट झाला.केदारनाथ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांत सिंह राजपूत आणि तिची जोडी लोकांना आवडली. सारा अली खानची उंची 5.3 इंच आहे.सारा अली खानला 28 वर्षे पूर्ण झाली असून तिने आता 29 व्या वर्षात पदार्पण केलंय.

Aug 12, 2024, 11:26 AM IST

रक्षाबंधनसाठी सारा अली खानचे 'हे' लुक खुलवतील तुमचं सौंदर्य

अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना भुरळ घालते. आज सारा अलि खान तिचा 29वा वाढदिवस साजरा करत आहे. 

Aug 12, 2024, 11:12 AM IST

Sara Ali Khan Net Worth: कधीकाळी स्थूलतेनं त्रस्त असणाऱ्या 'या' अभिनेत्रीकडे 41 कोटींची संपत्ती; ड्रग्स केसमध्ये नाव; रणवीर सिंगवर होती फिदा

Sara Ali Khan Birthday:  आपण ज्या स्टारकिडबद्दल बोलत आहोत ती एक उगवती बॉलिवूड अभिनेत्री असून तिचा संबंध बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट कुटुंबाशी आहे. तिच्या धार्मिक श्रद्धेमुळे तिला अनेक वेळा ट्रोल करण्यात आलं. पण ती तिच्या आदर्शांवर ठाम राहिली आणि तिच्या विश्वासामुळे तिने कधीही तिच्या विरोधकांची माफी मागितली नाही. आज या अभिनेत्रीचा वाढदिवस असून ती 29 वर्षांची झालीय. 

Aug 12, 2024, 08:58 AM IST

हिरवागार डोंगर आणि वाहते पाणी, साराचा मनमोहक अंदाज

अभिनेत्री सारा अली खानने तिचे निसर्गाच्या सानिध्यातील सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

 

Jul 25, 2024, 02:22 PM IST

अनंत अंबानींच्या लग्नात ठाकरेंचा डान्स! 'बन्नो की सहेली..' गाण्यावरील परफॉर्मन्सचा Video Viral

Video Of Thackeray Dancing At Anant Radhika Wedding: मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या विवाहाचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत.

Jul 9, 2024, 08:21 AM IST

साराला पाहून फोटोग्राफरची वादग्रस्त कमेंट! Video Viral; म्हणाला, 'मग कशासाठी..'

Paparazzi Distasteful Comment On Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये फोटोग्राफरने केलेली कमेंट ऐकून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Jun 17, 2024, 08:22 AM IST

सारा अली खानने गुपचुप उरकला साखरपुडा, श्रीमंत बिजनेसमनसोबत बांधणार लग्नगाठ?

Sara Ali Khan Engagement: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने गुपचुप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर येतेय. एका पोस्टमध्ये तसा दावा करण्यात आला आहे. 

 

May 19, 2024, 03:32 PM IST

सारा अली खान तिच्या फोनच्या कव्हरमध्ये 10 रुपयांची नोट का लपवून ठेवते?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा अली खान आज लोकप्रिय असुनही 'डाऊन टू अर्थ' स्टार किड आहे. तिच्या स्वभावात असलेला प्रामाणिकपणा आणि गंमतशीरपणा प्रेक्षकांना खूप आवडतो. 

Apr 15, 2024, 06:55 PM IST

सारा, अनन्यानंतर आता कोण? कार्तिक आर्यन म्हणाला, 'गेल्या 2 वर्षात...'

"मी माझे प्रेम शोधत असून मला रिलेशनमध्ये येण्याची प्रचंड इच्छा आहे", असे कार्तिक आर्यन म्हणाला. 

Apr 11, 2024, 05:25 PM IST

मंदिराच्या बाहेर जेवणाची पाकिटं वाटताना दिसली सारा अली खान, कॅमेरे पाहताच संतापली अभिनेत्री

Sara Ali Khan : सारा अली खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पापाराझींवर का संतापली सारा एकदा पाहाच...

Mar 31, 2024, 02:24 PM IST