सारा अली खानने अशा जागवल्या Danish Zehen च्या आठवणी

पाहा हा व्हिडिओ 

सारा अली खानने अशा जागवल्या Danish Zehen च्या आठवणी  title=

मुंबई : MTV रिऍलिटी शो 'Ace of Space'चा स्पर्धक राहिलेला दानिश जेहन याचं एका कार अपघातात निधन झालं. त्याच्या चाहत्यांना दानिशचं असं अचानक जाणं खूप चटका लावून गेलं. आजही त्या धक्क्यातून त्याचे चाहते सावरू शकले नाहीत. 

मुंबईतील 21 वर्षीय युट्यूबर दानिश जेहर याचं गुरूवारी एका रोड अपघातात निधान झालं. दानिश जेहन एका लग्नावरून परत येत असताना हा अपघात झाला. 

दानिश हे सोशल मीडियावरील लोकप्रिय नाव आहे. Ace of Space मध्ये दानिशने आपल्या स्टाइलने बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचं मन देखील जिंकल होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

R.I.P Danish Zehen 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सारा अली खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सारा अली खान एका सोफ्यावर बसली असून दानिश जेहन स्वॅग करताना दिसत आहे. दानिश आपल्या या हटके अंदाजाने साराला इम्प्रेस करत आहे. सारा देखील दानिशची ही स्टाइलपाहून हैराण होते. पण दानिश अशाप्रकारे अचानक सोडून गेला म्हणून सारा देखील थक्क झाली आहे. दानिशच्या निधनाची बातमी Ace of Space चा होस्ट विकास गुप्ताने दिली आहे.

विकास गुप्ता सोशल मीडियावर लिहीतो की, 'दानिश तू कायम आमच्या जवळ राहशील. मी दुसऱ्या हाऊसगेस्टसला कसं सांगू? की तू आता परत येणार नाही. मी जेव्हापण तुला झोपताना पाहिलं तेव्हा तू एखाद्या लहान मुलाप्रमाणे मला वाटलास'. तू खूप दूर निघून गेलास पण मी तुझा आभारी आहे कारण तू मला हे शब्द शिकवले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@danish_zehen  #danish #zehen #fambruh #coolestbadboi #danishzehen #dead #car #accident #tonight #love_u_bro

A post shared by  IBRAHIM_MALIK ™  (@thiz_is_ibrahim) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The funeral of #danishzehen saw thousands of fans and followers on street today. #rip

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दानिश जेहनला या जगातून अलिवदा म्हणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. सगळ्यांना खूप भावूक करणारा हा व्हिडिओ आहे. दानिशच्या चाहत्यांनी त्याच्या अंत्ययात्रेला खूप गर्दी केली होती.