remembers

इरफानचा 'किस्सा' जो 9 वर्षानंतरही विसरली नाही रसिका दुग्गल, आजही अंगावर काटे उभे राहातात

'किस्सा'च्या क्लायमॅक्समध्ये इरफान आणि रसिका यांच्यात खूप कठीण सीन चित्रित करण्यात आला होता

Apr 29, 2021, 07:23 PM IST
Minister_Chhagan_Bhujbal_Remembers_Eknath_Gaikwad_And_Vacination.mp4 × PT3M16S

VIDEO : छगन भुजबळ यांची एकनाथ गायकवाड यांच्या निधनावर प्रतिक्रिया

VIDEO : छगन भुजबळ यांची एकनाथ गायकवाड यांच्या निधनावर प्रतिक्रिया

Apr 28, 2021, 01:25 PM IST

परवीन बाबीच्या अंतिम यात्रेत भेटले तिचे तीन्ही प्रेमी, कबीर बेदीने सांगितली 'दुख:द कहाणी'

कबीरने डांसर प्रतिमा गुप्‍तासोबत लग्न केलं पण नंतर त्यांनी परवीनसाठी तिला सोडलं. 80च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचे कबीरने सांगितले आहे

Apr 13, 2021, 07:32 PM IST

सारा अली खानकडून BFF बरोबर थ्रोबॅक फोटो शेअर, आठवले जुने दिवस

 साराने बीएफएफ 'जहांन हांडा'बरोबर फोटो शेअर केला आहे.

Apr 3, 2021, 09:23 PM IST

#MSD : माहीसोबतच्या पार्टनरशिपच्या आठवणींनी युवराज भावूक

स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास कोणाच्या ध्यानीमनी नसतानाच, भारतीय क्रिकेट गजताला काहीशी धक्का देणारी घटना घडली. ही घटना होती, 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर ऩेऊन ठेवणाऱ्या Mahendra Singh Dhoni महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीची. धोनीनं इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्याच्याच नावाच्या चर्चांना उधाण आलं. प्रत्येकजण या अष्टपैलू खेळाडूविषयी आणि तितक्याच दिलखुलास व्यक्तीविषयी बोलत होतं. संघातील खेळाडूही यात मागे राहिले नाहीत. 

Aug 17, 2020, 09:44 AM IST

रायगडाची 'ती' शिकवण नाही विसरली सोनाली

होणाऱ्या पतीसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली... 

 

Jul 21, 2020, 08:46 AM IST

...म्हणून निळू फुलेंची मुलगी म्हणतेय, डोन्ट वरी बाबा!

मनाने अजूनही माझ्याबरोबर... 

Jul 14, 2020, 06:37 PM IST

...बाकी थोडीसी है जिंदगी; विलासरावांच्या आठवणीने रितेश भावूक

व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

May 26, 2020, 01:29 PM IST

...अन् यश चोप्रांच्या आठवणीने शाहरुख गहिवरला

कोणा एका चाहत्याने.... 

Oct 31, 2019, 12:44 PM IST

ऑनस्क्रीन वडिलांच्या आठवणीने सलमान भावूक

शेअर केला हा व्हिडिओ 

Oct 8, 2019, 12:50 PM IST

एनसीसीने खूप शिकविले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) मला खूप काही शिकवले आहे, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्‌विटरवरून आज म्हटले आहे. 

Jan 28, 2015, 03:00 PM IST