Emran Hashmiसोबत रोमान्स करणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री..

चित्रपटात मराठमोळी नायिका आणि इमरान हाश्मी  एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसणार आहेत..

Updated: Sep 23, 2022, 12:17 PM IST
Emran Hashmiसोबत रोमान्स करणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री.. title=

emraan hashmi will do romance with marathi actress: बॉलीवूडमध्ये अनेक मराठी कलाकारांनी(marathi actors in bollywood) आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी कलाकारांनी एकेकाळी बॉलीवूड सुद्धा गाजवलं मात्र मधल्या काही काळात मराठी कलाकारांकडे बॉलीवूडवाल्यांनी पाठ फिरवली होती. मात्र पुन्हा एकदा मराठी कलाकारांना सुगीचे दिवस आले अखेर उत्तम अभिनयाची दाखल घ्यायला बॉलीवूडला भाग पडलच . आणि पुन्हा एकदा नव्या दमाची मराठी कलाकारांची  फळी  बॉलीवूडमध्ये आपले पाय रोवून उभे राहू लागली.

आता पुन्हा एकदा बॉलीवूड मध्ये देखील मराठी कलाकारांचा बोलबला वाढत असल्याचं बघायला मिळत आहे. स्मिता पाटील, सोनाली बेंद्रे,राधिका आपटे  (smita patil, sonalee bendre, radhika aapte)सारख्या मराठी अभिनेत्रींनी  आपल्या सौन्दर्याने बॉलीवूड सोबतच कलाविश्वाला

भुरळ घातली होती. आता सगळीकडे अजून एका मराठी अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या मराठमोळ्या अभिनेत्रीने फिल्मफेअर (filmfare award)पुरस्कार जिंकून बॉलीवूडमध्ये स्वतःची खास जागा निर्माण केलीये. होय आम्ही इथे अभिनेत्री सई ताम्हणकर(sai tamhankar) बद्दलच बोलत आहोत. आजवर सईने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

आणखी वाचा: viral पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा..आजोबांचा video पाहून तुम्ही म्हणाल, 'बेश्ट जमलंय! '

challenging भूमिका साकारणं म्हणजे सई ची खासियत च म्हणावी लागेल. मराठी कलाविश्वत सईची फॅन following खूप आहे त्याचसोबत सई बॉलीवूड मध्ये सुद्धा मागे नाहीये. पंकज त्रिपाठी आणि कृती सेनन(pankaj  tripathi, kriti senon) स्टारर ‘मिमी’ (mimi movie)चित्रपटांमध्ये सई ताम्हणकरणे सपोर्टिंग भूमिका साकारली होती. याच भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम सहाय्यक कलाकार म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.(sai tamhankar in hindi movie mimi)

आणखी वाचा: sara ali khanने नशेत सिक्युरिटी गार्डला.. करून बसली असं काही..video viral

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील(bollywood film industry) प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मी(serial kisser emraan hashmi) काश्मीरमध्ये ग्राउंड झिरो (ground zero)या नवीन चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी एका आर्मी ऑफिसरच्या(armi officer) भूमिकेत दिसणार आहे. आणि याच चित्रपटात मराठमोळी सई ताम्हणकर इमरान हाश्मी आणि सई एकमेकांवर रोमा’न्स करताना दिसणार आहेत. (ai tamhankar and emraan hasmi will do romance in upcoming movie)