सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्रींना अटक, रुममधून बाहेर पडताच बसला धक्का

बॉलिवूडच्या या अहवालात काही नायिका आहेत, ज्यांनी पैसे कमवण्यासाठी आपले शरीर विकण्याचा निर्णय घेतला. यातील काही नायिकांनी स्वतः वेश्या व्यवसायाचा भाग असल्याचं कबूल केलं.

Updated: Aug 1, 2021, 10:29 PM IST
सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्रींना अटक, रुममधून बाहेर पडताच बसला धक्का

मुंबई:  सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री प्रसिद्धी मिळवण्याचे स्वप्न घेऊन येतात. पण पदरी अपयश आल्याने त्या पैसे कमवण्यासाठी चुकीचा मार्ग स्वीकारतात. बॉलिवूडच्या या अहवालात काही नायिका आहेत, ज्यांनी पैसे कमवण्यासाठी आपले शरीर विकण्याचा निर्णय घेतला. यातील काही नायिकांनी स्वतः वेश्या व्यवसायाचा भाग असल्याचं कबूल केलं.

तर काहींना पोलिसांनी छापा मारताना पकडले. (ही बातमी इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे लिहिली गेली आहे. आम्ही त्याच्या सत्यतेवर दावा करत नाही.)

या यादीतील अनेक अभिनेत्रींची नाव आतापर्यंत पुढे आली आहेत. तर पोलिसांच्या तपासात समोर आलेले चेहरे हे धक्का बसणारे आहेत. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री ऐश अन्सारी. जिला जोधपूर पोलिसांनी 2011 साली सेक्स रॅकेटमध्ये सामील झाल्यामुळे अटक केली होती.

पुढील नाव हे साऊथमधील एका अभिनेत्रीचं आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आयटम साँग करणाऱ्या अभिनेत्री भुवनेश्वरीने अनेक बी-ग्रेट चित्रपट केले आहेत. तिच्या अभिनयाने लोकांना वेड लावलं. पण सेक्स रॅकेटचा भाग असल्याने भुवनेश्वरीला चेन्नईमध्ये अटक करण्यात आली होती.

तेलुगु इंडस्ट्रीमध्ये छोट्या भूमिका करणाऱ्या सीमाला 2009 मध्ये वेश्याव्यवसायात सामील झाल्यामुळे पोलिसांनी अटकही केली होती.

स्वतः अभिनेत्री शर्लिन चोप्राने कबूल केले होते की ती पैशांसाठी ती वेश्या व्यवसायात सामील झाली होती. काही लोक तिच्या या विधानाला पीआर स्टंट मानतात.