या हॉट अभिनेत्रीने केलं न्यूड फोटोशूट

याआधीही शर्लिनने न्यूड फोटोशूट केलंय.

Updated: Sep 9, 2018, 11:01 AM IST
या हॉट अभिनेत्रीने केलं न्यूड फोटोशूट  title=

मुंबई : कामसूत्र थ्री डीची बोल्ड शर्लिन चोप्रा नव्या सेक्सी अवतारामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिचे एक फोटोशूट सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरत आहे. यामध्ये तिने विनाकपडे फोटोशूट केलंय. शर्लिनला बोल्ड एक्ट्रेस म्हणूनच ओळखलं जातं. त्यानुसारच ती प्रत्येकवेळेस नवे फोटो शेअर करते आणि चर्चेत येते. शर्लिनने न्यूड फोटोशूट केल्यानंतर खूप वाईट प्रतिक्रिया त्यावर पाहायला मिळाल्या. दुसऱ्या बाजूस तिची तारीफ करणाऱ्या प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या.

याआधीही शर्लिनने न्यूड फोटोशूट केलंय.हैदराबादमध्ये जन्मलेली डब्बू गर्लने 'प्लेबॉय' या साप्ताहिकासाठी न्यूड फोटो देऊन खळबळ उडवून दिली होती. ती सांगते मला पैशाची गरज होती त्यावेळी मी सेक्स करुन ते मिळविलेत, तसे ती सांगत असे. शर्लिन चोप्रा ३४ वर्षांची आहे.

सोशल मीडियात चर्चेत 

 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

हॉट आणि सेक्सी अभिनेत्री शर्लिन चोप्रा नेहमी चर्चेत राहण्यासाठी वाटेल ते करत आहे.

 
 
 
 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

यासाठी ती सोशल मीडियाची मदत घेत असते.काहीतरी पोस्ट करायची किंवा फोटो टाकूनन चर्चेत राहायच गणित तिला आता चांगल जमू लागलय.शर्लिनने कॉलेज करण्याच्या दरम्यान मॉडेलिंग सुरु केले. त्यानंतर २००५ मध्ये तिने टाइमपास नावाचा सिनेमा केला. हा सिनेमा फ्लॉप झाला. तिने मोठ्या बॅनर्सचे यश राज यांच्या सिनेमात काम केले मात्र, तिची ओळख निर्माण झालेली नाही.

 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

वादग्रस्त वक्तव्य

 

View this post on InstagramA post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) 

दिल्लीतील गँगरेप पीडित मुलीच्या मृत्यूवर आपला शोक व्यक्त करताना शर्लिने निर्लज्जपणाचं जाहीर प्रदर्शन मांडलं होतं.  “तुम्ही माझ्यावर बलात्कार करू शकता... माझ्यावर बलात्कार केल्यानंतर भारतातील सर्व तरुणी सुरक्षित राहाणार असतील, तर मी स्वतःवर बलात्कार करवून घेण्यासही तयार आहे.”असं तिने ट्विटरवर लिहिलं होतं.