Kareena Kapoor चे खासगी फोटो व्हायरल; ते पाहिल्यानंतर तिलाही बसेल धक्का...

नेहमीच बॉलिवूडची बेबो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्यासोबतच तिचा मूलगाही कायम चर्चेत असतो.

Updated: Feb 21, 2023, 01:29 PM IST
Kareena Kapoor चे खासगी फोटो व्हायरल; ते पाहिल्यानंतर तिलाही बसेल धक्का... title=

मुंबई : नेहमीच बॉलिवूडची बेबो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्यासोबतच तिचा मूलगाही कायम चर्चेत असतो. तैमूरच्या जन्मापासूनच तो कायम प्रकाशझोतात आहे. जेव्हा सैफने आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं तेव्हाही बराच वाद निर्माण झाला होता.  

कठुआ बलात्काराच्या निषेधामुळे करीना देखील चर्चेत आली होती, जिथे तिच्यावर धर्म पाहून मोहीम सुरू केल्याचा आरोप होता, मात्र तिने स्वतः अशा व्यक्तीचे नाव तिच्या मुलाला दिलं, जी एक वाईट व्यक्ती होती. बरं, चर्चेत राहण्यासाठी स्टार्सना काही ना काही नविन करावंच लागेल.

खरंतर सैफचं करिनासोबत हे दुसरं लग्न, नंतर एका मोठ्या गॅपनंतर मूल आणि आता मुलानंतर करीना चित्रपटांमध्ये परतली आहे जो मल्टीस्टारर चित्रपट आहे. लग्नानंतर तिने बरेच आयटम सॉन्ग केले असले तरी तर तिने अनेक बोल्ड सीन्सही दिले आहेत.

तिचे असे अनेक फोटो आहेत जे लग्नाआधीचे आहेत. लग्नाआधी ती स्वत:ला जबरदस्त एक्सपोज करत होती, मात्र लग्नानंतरही तिला तिच्या करिअरध्ये खूप सूट मिळाली होती, मात्र तरी देखील तिने एक्सपोज करण्यासाठी सैफकडे परवानगी मागितली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सैफने तिला आनंदाने परवानगीही दिली, मात्र तुम्हाला याचं कारण माहित आहे का?

फोर्ब्स मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, 23 ऑक्टोबर रोजी फेविकॉल आयटम साँगचं शूटिंग झालं. ज्यासाठी सैफने करीनाला संमती दिली होती. यामागचं कारण म्हणजे 'मुन्नी बदनाम' या गाण्यातून मलायकाने खूप हेडलाईन्स मिळवल्या होत्या, त्यामुळे सैफने करीनाला प्रसिद्धीसाठी परवानगी दिली होती.

डॉन 2 च्या "ये मेरा दिल" मधून ज्यामध्ये तिने हेलनचं गाणं सादर केलं होतं, त्यादरम्यान तिचे एक्सप्रेशन खूप व्हायरल झाले होते. करीना घरात सैफसोबत त्यांच्यातल्या खाजगी क्षणांमध्ये तिच्या पतीसाठी आयटम डान्स करते, ज्याचा खुलासा खुद्द सैफने एका रिअॅलिटी शोमध्ये केला होता.

सैफच्या आधी करिनाचं अफेअर शाहिद कपूरसोबत होतं, पण अचानक झालेल्या त्यांच्या ब्रेकअपनंतर सिनेसृष्टीत बरीच खळबळ निर्माण झाली. यानंतर तिच्या आयुष्यात सैफने एन्ट्री घेतली आणि आता काय? हे दोघंही सुखी संसार करत असून त्यांना तैमूर आणि जेह अशी दोनं मुलं आहेत.