kareena kapoor hot photos

वयाच्या ४३ व्या वर्षीतही करिना दिसते खूपच हॉट; पाहा हटके फोटो

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या करीना कपूर खानचा 'क्रू' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.  करीना कपूर खान वयाच्या ४३ व्या वर्षीतही खूप बोल्ड दिसते. याची साक्ष अभिनेत्रीचं इंस्टाग्राम अकाउंट देतं. दरम्यान, करीना कपूर खानचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती बोल्डनेसचा टच जोडताना दिसत आहे. करीना कपूर नुकतीच बुल्गारीच्या कार्यक्रमाचा एक भाग बनली होती. जिथे अभिनेत्री शिमरी ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती आणि तिने इतर अभिनेत्रींना आपल्या ग्लॅमरस सौंदर्याने घायाळ  केले. अभिनेत्रीचा हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर विविएन वेस्टवुड यांनी डिझाइन केला होता. करिनाने हा ड्रेस कमीतकमी दागिन्यांसोबत स्टाइल केला, समोर आलेल्या फोटोत करिना खूपच ग्लॅमरस दिसत आहे. एक नजर टाकूया करीना कपूरचे लेटेस्ट फोटोज...

Jun 2, 2024, 05:34 PM IST

Kareena Kapoor चे खासगी फोटो व्हायरल; ते पाहिल्यानंतर तिलाही बसेल धक्का...

नेहमीच बॉलिवूडची बेबो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्यासोबतच तिचा मूलगाही कायम चर्चेत असतो.

Feb 21, 2023, 01:29 PM IST

करीना कपूरचं प्रायव्हेट पार्टच्या साईजबद्दल मोठं वक्तव्य म्हणाली, माझ्यासाठी

Kareena Kapoor on Private Part: अभिनेत्री करीना कपूरने प्रत्येकवेळी आपलं मत बिंधास्तपणे मांडलं आहे. तिच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Feb 19, 2023, 10:35 PM IST

तैमुर-जेहला सोडून एकटी कुठे निघाली Kareena? आजूबाजूच्या लोकांनीही अडवलं पण... Video Viral

परंतु आपल्या मुलांचा सांभाळ करताना दिसत असलेली करिना मात्र आता आपल्या मुलांना सोडून कुठेतरी गेलेली दिसली.

Oct 3, 2022, 02:02 PM IST