kareena kapoor

'या' राजकीय नेत्याला थाटायचा होता बेबोसोबत संसार, जाहिर केलेलं प्रेम वाचून व्हाल दंग

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडला आपल्या अभिनायने घायाळ केलं आहे. तिचं नाव आहे करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan). पण तुम्हाला माहितेय का, करिना कपूरला तिच्या फिटनेससाठी नेहमीच ओळखले जाते. 

Nov 16, 2022, 12:00 AM IST

बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टार्सचे वीज बिल ऐकून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का...

आज आम्‍ही तुम्‍हाला एका महिन्‍याच्‍या 6 बड्या बॉलिवूड स्‍टार्सचे वीज बिल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्‍हाला आश्चर्य वाटेल.

Nov 15, 2022, 06:52 PM IST

Bollywood : आपल्या पतीच्या पहिल्या लग्नावेळी किती वर्षांच्या होत्या 'या' अभिनेत्री, पाहा या सहा जोड्या

बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांनी आपल्याहून वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर लग्न केलं आहे, जाणून घ्या... 

Nov 11, 2022, 09:02 PM IST

सांगा पाहू 'या' फोटोमध्ये नेमकं काय गंडलंय? पाहणारे डोकंच धरून बसतील

करीना कपूर, कृती सेनन आणि तब्बूच्या फोटोमध्ये नक्की काय गंडलंय? फोटोमुळे तुम्हीही व्हाल थक्क

 

Nov 9, 2022, 02:42 PM IST

कोणामुळे झालं होतं शाहीद-करिनाचं ब्रेकअप? हीट चित्रपट दिल्यानंतर का झाले वेगळे?

Kareena and Shahid Breakup reason : करीना कपूर आणि शाहीद कपूरचं ब्रेकअप होण्यामागचं कारण काय होतं?

Nov 7, 2022, 09:01 PM IST

Halloween Party मध्ये Ananya Panday दिसली 'या' अवतारात...

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री करीना कपूर हिनं तिच्या अभिनयाने बॉलिवूडला भूरळ पाडली आहे.

Oct 30, 2022, 08:36 PM IST

diwali 20222: दिन दिन दिवाळी..पण फरशीवर लोळतोय saif-kareena चा लेक 'जेह बाबा' !

  दिवाळी सण सर्वांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा सण  लहान थोरांपासून सर्वानाच दिवाळी सणाचं फार अप्रूप असत.. घरोघरी फराळ बनतो नातेवाईक आप्तेष्ट मंडळी भेटायला येतात, 

Oct 25, 2022, 03:58 PM IST

Kareena Kapoor Photo Viral: मलायकाच्या बर्थडे पार्टीत अशा कपड्यात अवतरली बेबो

मलायका अरोरा बर्थडे बॅशसाठी करीना कपूर खान सुंदर काळ्या ड्रेसमध्ये दिसली. मलायका अरोरा आज तिचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Oct 23, 2022, 10:47 PM IST

सैफ-करीनामध्ये वाद? 'तो' बॉलिवूड अभिनेता ठरला कारण

 बेबो या नावानं ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. 

Oct 22, 2022, 03:15 PM IST

दिवाळीत बनवा करिनासारखी फिगर, तिच्या Nutritionist ने दिलेल्या टिप्स जाणून घ्या

आज आपल्याला करीना कपूरला फिटनेस टिप्स देणाऱ्या रुजुता दिवेकरनेही दिवाळीनिमित्त चाहत्यांना काही विशेष टिप्स दिल्या आहेत. 

Oct 21, 2022, 08:07 PM IST

Kareena Kapoor चे शाहिद कपूरसोबत होते संबंध, प्राइव्हेट व्हिडिओ व्हायरल

करीना कपूर सोशल मीडियावर दररोज चर्चेत असते.

Oct 21, 2022, 06:25 PM IST

'माझ्यासाठी साईज...', पुरूषांबद्दल विचारलेल्या खाजगी प्रश्नाचं Kareena नं दिलं उत्तर, पाहा Video

जेव्हा जेव्हा स्पष्ट आणि उघडपणे बोलण्याचा मुद्दा येतो तेव्हा आपण करीना कपूरचं नावं हे घेतोच घेतो. 

Oct 9, 2022, 04:24 PM IST

कोट्यवधींची मालकीण असणाऱ्या Kareena Kapoor चं घर आतून कसं दिसतं पाहाचयंच? photo viral

करीना कपूरच्या घराची एक झलक पाहण्यासाठी चाहते (Kareena Kapoor House) आतुर झाले असतात. 

Oct 8, 2022, 02:43 PM IST

लाल सिंग चड्ढाच्या अपशयानंतर Kareena लागली 'या' नव्या कामाला; Ekta Kapoor ची मिळाली साथ

काही दिवसांपूर्वी ती मुलगा जेह अली खानसोबत लंडनला (Kareena Kapoor at London) गेली होती. 

Oct 6, 2022, 08:52 PM IST