हॉट फोटोज : सुहानाच्या या फोटोजनी इंटरनेटवर लावलीए 'आग'

सुहाना या ट्रेडिशनल लूकमध्ये हॉट दिसत आहे. 

Updated: Jan 4, 2018, 12:43 PM IST
हॉट फोटोज : सुहानाच्या या फोटोजनी इंटरनेटवर लावलीए 'आग'

मुंबई : शाहरूख खानची मुलगी सुहाना खान आपल्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटोज पाहायला मिळाले आहेत. सुहाना या ट्रेडिशनल लूकमध्ये हॉट दिसत आहे. 

फ्लोरल लेहंगा परिधान 

 

Booo  #suhanakhan

A post shared by Ahaan Panday & Suhana Khan  (@____haansu____) on

वडील शाहरुख आणि आपल्या आईसोबत तिने एक लग्न सोहळा अटेंड केला.

 

#repost @pinkvilla #SuhanaKhan

A post shared by Nor Anifah (@srkkjj1) on

यावेळी तिने सुंदर असा फ्लोरल लेहंगा परिधान केला होता. 

सोहेल खानची पत्नी सीमा खानने हा लेहंगा डिझाइन केला होता.

 

With daddy #suhanakhan

A post shared by Ahaan Panday & Suhana Khan  (@____haansu____) on

सीमाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केली.

 

''या सफेद लेहंग्यामध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत आहे., आकर्षक फ्लावर ज्वेलरी तिच्या लुकला पूर्ण करत आहे.''

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये शाहरूख आणि गौरीदेखील दिसून आले. 

अॅक्टर बनायच

सुहानाला अॅक्टर बनायच, सिनेमांबद्दल तिला अभिरुची आहे, असे शाहरूखने याआधी सांगितले होते.

तसेच शबाना आझमीनेदेखील सुहानाबद्दल ट्विट केले. 'मी सुहानाला एक्टिगची छोटी क्लिप पाहिलीए, अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये ती हिट होईल' असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.