आग

पुण्यात मोठी आग, 25 दुकाने जळून खाक

कॅम्प परिसरातल्या शिवाजी मार्केटमध्ये मोठी आग लागली. (fire in Pune) या आगीत 25 दुकाने जळून खाक झाली आहेत. 

Mar 16, 2021, 10:28 AM IST

सातारा बस डेपोत शिवशाही बसेसला आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

 सातारा बस स्थानकात शिवशाही बसेसला आग 

Feb 10, 2021, 06:18 PM IST

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर भंगार गोदामांना लागलेली आग 20 तासांनंतर आटोक्यात

आग विझवताना फायर ब्रिगेडचा एक कर्मचारी किरकोळ जखमी

Feb 6, 2021, 11:11 AM IST

मुख्यमंत्री आज सीरमला देणार भेट, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत

पुण्यातील सीरमच्या (Serum Fire) आगीत 5 जणांचा बळी गेला आहे. 5 जणांपैकी दोघे पुण्यातील रहिवासी आहे. तर 3 जण यूपी, बिहारचे नागरिक आहेत. 

Jan 22, 2021, 07:04 AM IST

मध्य रात्री तितक्यात कुणीतरी हंबरडा फोडला...सगळं संपलं

शुक्रवारी मध्यरात्री भंडाऱ्यात (Fire at Bhandara District Government Hospital) घडलेल्या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले, फायर ऑडीटबाबत, प्रशासनाबद्दल, दुर्लक्षाबद्दल... पण या सगळ्यात त्या बाळाच्या आईचं काय... तिची घालमेल... तिची अवस्था....

Jan 9, 2021, 09:06 PM IST

भंडारा जिल्हा रूग्णालय आगप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला तीव्र शोक

Jan 9, 2021, 08:55 AM IST

आग लागली तेव्हा सगळे पळाले, पर्स आणायल्या गेलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू

एक धाकादायक घटना घडली. एका इमारतीला आग (Building fire) लागली. आग लागल्याचे कळताच सर्व जण जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या बाहेर पडले. मात्र...

Jan 7, 2021, 08:27 PM IST

मुंबई - पुणे महामार्गावर धावत्या खासगी बसला आग

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai-Pune highway) मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. चालत्या बसला अचानक आग (bus caught fire) लागल्याने आगीचे तांडव पाहायला मिळाले. 

Dec 26, 2020, 11:04 AM IST

डोंबिवलीत शक्ती प्रोसेसिंग कंपनीला भीषण आग

एमआयडीसी खंबाळपाडा  (Dombivali , Fire At MIDC)  इथल्या शक्ती प्रोसेसिंग कंपनीला लागलेली आग (Fire at Shakti Processing Company in Dombivli) तीन तासानंतर अटोक्यात आली आहे.  

Dec 18, 2020, 10:14 PM IST

अहमदाबाद येथे तीन केमिकल कंपन्यांमध्ये भीषण आग

गुजरातमधील अहमदाबादमधील (Ahmedabad) वटवा (Vatva) येथे केमिकल फॅक्टरीत आज मंगळवारी मोठी आग (Fire broke ) लागली.  

Dec 9, 2020, 08:30 AM IST

दहिसर येथे मोठी आग, हवेत धुराचे लोट

दहिसर पूर्व येथे मोठी आग लागली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्यात.

Nov 17, 2020, 06:45 PM IST

रोहा एमआयडीसीत सुदर्शन कंपनीत मोठी आग

रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील (Dhatav Industrial Estate in Roha) सुदर्शन कंपनीत (Sudarshan Company) मध्यरात्री भीषण आग (Midnight fire)  लागली.  

Nov 12, 2020, 07:39 AM IST

रिऍक्टरच्या स्फोटानंतर भीषण आग; आजूबाजूच्या घरांनाही हादरे

  रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ जसनोव्हा कंपनीत रिऍक्टरचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत २ जण ठार तर तीन जण जखमी झाले. यानंतर लागलेल्या आगीत अन्य दोन कंपन्यांचेही नुकसान झाल्य़ाची माहिती मिळत आहे. साजगाव येथील आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेट परीसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

Nov 5, 2020, 09:36 AM IST
Navi Mumbai Fire Broke Out At Bunglow Of Mahapalika Commissioner Abhijeet Bangar PT1M38S

नवी मुंबई | महापालिका आयुक्त बंगल्याला आग

नवी मुंबई | महापालिका आयुक्त बंगल्याला आग

Nov 2, 2020, 05:50 PM IST

VIDEO : दोन कोटींची मर्सिडीज कार YouTuber ने रॉकेल टाकून जाळली, हे धक्कादायक कारण

एका यूट्यूबरने आपली महागडी मर्सिडीज कार रॉकेल टाकून जाळली आणि त्याचा व्हिडिओ बनविला. 

Oct 31, 2020, 10:50 AM IST