VIDEO : 'डर्टी गर्ल' सनी लिओन-करिश्मा तन्ना 'आपकी खिदमत में...'

'डर्टी गर्ल' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय

Updated: Oct 25, 2018, 04:26 PM IST
VIDEO : 'डर्टी गर्ल' सनी लिओन-करिश्मा तन्ना 'आपकी खिदमत में...' title=

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनवर कितीही टीका झाली तरी ती स्क्रीनवर आल्यानंतर लोकांना आपल्या नजरा तिच्यावरून हटवणंही कठिण होऊन बसतं, हे सत्य आहे. बेबी डॉल, लैला ओ लैला यांसारख्या आयटम नंबर्सवर सनी लिओन याआधीही थिरकताना दिसतेय. आता सनी लिओन टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नसोबत एक डान्सिंग नंबरमध्ये दिसणार आहे. 'डर्टी गर्ल' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

'आपकी खिदमत में मै' म्हणत या दोघी गाण्यात थिरकताना दिसणार आहेत. या गाण्यात सनीसोबत तिचा पती डॅनियलही रोमान्स करताना दिसणार आहे. 

झी म्युझिक कंपनीद्वारे हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. इक्का सिंह, शिवांगी आणि एनबी यांनी हे गाणं गायलंय. इक्कानंच हे गाणं लिहिलंय.