२०१७मध्ये सर्वात जास्त सर्च झाल्या या सेलिब्रिटी

२०१७ मध्ये सर्वात जास्त सर्च झालेल्या बॉलीवूड सेलिब्रिटींची यादी याहू या वेबसाईटनं प्रसिद्ध केली आहे. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 1, 2017, 08:04 PM IST
२०१७मध्ये सर्वात जास्त सर्च झाल्या या सेलिब्रिटी title=

मुंबई : २०१७ मध्ये सर्वात जास्त सर्च झालेल्या बॉलीवूड सेलिब्रिटींची यादी याहू या वेबसाईटनं प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी पहिल्या क्रमांकावर आहे. सनी लिओनीनंतर प्रियांका चोप्राला भारतीयांनी सर्वाधिकवेळा सर्च केलं. बॉलीवूड लाईफ.कॉमनं ही यादी जाहीर केली आहे.

सर्वाधिक सर्च झालेल्या महिला सेलिब्रिटी

१ सनी लिओनी

२ प्रियांका चोप्रा

३ ऍश्वर्या राय

४ कतरिना कैफ

५ दीपिका पदुकोण

६ करीना कपूर

७ ममता कुलकर्णी

८ दीशा पटणी

९ काव्या माधवन

१० इशा गुप्ता

सर्वाधिक सर्च झालेले पुरुष सेलिब्रिटी

१ विनोद खन्ना

२ कपिल शर्मा

३ दिलीप

४ जस्टिन बिबर

५ सुनिल ग्रोव्हर

६ कमल हसन

७ रजनीकांत

८ सलमान खान

९ रिशी कपूर

१० अमिताभ बच्चन